एक्स्प्लोर

Horoscope Today 12 February 2024 : कर्क, सिंह, कन्या राशींसाठी आजचा दिवस खास! करिअर, आर्थिक स्थिती कशी राहील? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 12 February 2024: कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आज दिवस कसा राहील? व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी दिवस किती खास आहे? मेष, वृषभ, मिथुन आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 12 February 2024 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 12 फेब्रुवारी 2024, सोमवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

कर्क (Cancer Horoscope Kark Rashi Today)

आज तुम्ही थोडं सावध राहिलं पाहिजे. नोकरी करणाऱ्यांनी ऑफिसमधील गॉसिपर्सपासून दूर राहावं, अन्यथा लोक तुमचे शब्द फिरवून तुमच्या बॉसला चुकीच्या अर्थाने सांगू शकतात. ज्यामुळे तुमची निंदाही होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज बेकायदेशीर बाबींमुळे व्यवसायात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे तुम्ही कायद्याशी संबंधित नियमांचं उल्लंघन करणं टाळावं, अन्यथा तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकता. विद्यार्थ्यांबद्दल बोलायचं झालं तर, आज त्यांची कलाक्षेत्रातील आवड खूप वाढेल, पण कलेसोबतच अभ्यासाकडेही अधिक लक्ष द्यावं.

आजचा तुमचा दिवस तुमच्या कुटुंबियांसोबत आणि मुलांसोबत अधिक आनंददायी जाईल. आरोग्याविषयी बोलायचं झालं तर, जर तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये ऋतुमानानुसार बदल केले नाहीत तर तुम्ही खूप अडचणीत येऊ शकता. जर तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत कोणताही बदल केला नाही तर तुम्ही आजारी पडणार हे निश्चित आहे, त्यामुळे तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घ्या.

सिंह (Leo Horoscope Singh Rashi Today)

तुमचा आजचा दिवस चांगला जाईल. आज तुम्ही तुमच्या ऑफिसमधील सर्व लोकांशी चांगला ताळमेळ राखण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या स्वभावात सहजता आणा, तरच तुमचे सहकारी तुमच्याशी नीट वागतील. व्यावसायिक लोकांबद्दल बोलायचं तर, आज व्यावसायिकांना त्यांच्या आर्थिक नुकसानाबद्दल थोडं सावध राहावं लागेल. विद्यार्थ्यांबाबत बोलायचं झालं तर, आज विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाशी जोडून घेऊन काम करावं लागेल.

आज जर तुम्ही घरगुती समस्यांनी त्रस्त असाल तर त्या समस्या तुम्हाला स्वतःच सोडवाव्या लागतील, तुम्ही स्वतः या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू शकता किंवा तुमच्या घरातील समस्या सोडवण्यासाठी तुम्ही तुमच्या घरातील ज्येष्ठांचा सल्ला घेऊ शकता. तुम्हाला नक्कीच मदत होईल. तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर, आज कोणत्याही प्रकारचे कॉस्मेटिक किंवा ब्युटी क्रीम वापरताना थोडी काळजी घ्या, अन्यथा तुम्हाला काही प्रकारची ऍलर्जी होऊ शकते.

कन्या (Virgo Horoscope Kanya Today)

तुमचा आजचा दिवस चांगला जाईल. नोकरदार लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्हाला तुमच्या ऑफिसमधील जबाबदाऱ्यांसह नवीन कामं मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी व्हाल. व्यावसायिक लोकांबद्दल बोलायचं तर, आज व्यावसायिकांना कोणत्याही प्रकारच्या डीलबद्दल खूप काळजीपूर्वक विचार करावा लागेल. विद्यार्थ्यांशी बोललो तर, आज त्यांना अनावश्यक गोष्टींपासून लक्ष हटवून अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करावं लागेल. अन्यथा, तुम्ही तुमचं करिअर घडवण्यात मागे पडू शकता. तुम्ही वाईट संगत टाळण्याचाही प्रयत्न करा.  

आज तुमच्या कौटुंबिक परिस्थितीबद्दल बोलताना, आज व्यावहारिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. तुमच्या कुटुंबाच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. तब्येतीबद्दल बोलायचं झालं तर, जर तुम्ही आज लग्न समारंभाला जाणार असाल तर तिथे जास्त खाणं टाळावं, अन्यथा तुमचं पोट खराब होऊन तुम्हाला उलट्यांचा त्रास होऊ शकतो.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Vasant Panchami 2024 : वसंत पंचमीच्या दिवशी बनले दुर्मिळ योग; लग्न आणि प्रेमसंबंधासाठी 'हा' दिवस शुभ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दादरच्या पॉश एरियात ऑफिस, हिऱ्यांचा लखलखाट अन् घसघशीत रिटर्न्सचं आमिष दाखवून गंडवलं; 'टोरेस'चा मालक रातोरात दुबईला फरार?
दादरच्या पॉश एरियात ऑफिस, हिऱ्यांचा लखलखाट अन् घसघशीत रिटर्न्सचं आमिष दाखवून गंडवलं; 'टोरेस'चा मालक रातोरात दुबईला फरार?
HMPV Virus : पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
Santosh Deshmukh Case: धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, लातूरमध्ये सकल मराठा समाजाची मागणी
धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, लातूरमध्ये सकल मराठा समाजाची मागणी
Maharashtra Cabinet Decisions: मोठी बातमी : सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य, फडणवीस कॅबिनेटचे दोन मोठे निर्णय
मोठी बातमी : सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य, फडणवीस कॅबिनेटचे दोन मोठे निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 07 January 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्सPallavi Saple on HMPV : पुण्यातील  13 टक्के मुलांना HMPVचा संसर्ग 2022-23 सालीच झाला होताABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 07 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्सCity 60 | सिटी सिक्स्टी बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दादरच्या पॉश एरियात ऑफिस, हिऱ्यांचा लखलखाट अन् घसघशीत रिटर्न्सचं आमिष दाखवून गंडवलं; 'टोरेस'चा मालक रातोरात दुबईला फरार?
दादरच्या पॉश एरियात ऑफिस, हिऱ्यांचा लखलखाट अन् घसघशीत रिटर्न्सचं आमिष दाखवून गंडवलं; 'टोरेस'चा मालक रातोरात दुबईला फरार?
HMPV Virus : पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
पुण्यातील 13 टक्के बालकांना दोन वर्षांपूर्वीच HMPV व्हायरसचा संसर्ग, घाबरण्याची गरजच नाही, जेजेच्या डीनची माहिती!
Santosh Deshmukh Case: धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, लातूरमध्ये सकल मराठा समाजाची मागणी
धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्या, लातूरमध्ये सकल मराठा समाजाची मागणी
Maharashtra Cabinet Decisions: मोठी बातमी : सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य, फडणवीस कॅबिनेटचे दोन मोठे निर्णय
मोठी बातमी : सर्व वाहनांसाठी फास्ट-टॅग अनिवार्य, फडणवीस कॅबिनेटचे दोन मोठे निर्णय
Nashik News : लग्नघरी कोसळला दुखाचा डोंगर, वराच्या आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, मुलासोबत जेवण केलं अन् दोघांनी...; नाशिक हादरलं!
लग्नघरी कोसळला दुखाचा डोंगर, वराच्या आई-वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल, मुलासोबत जेवण केलं अन् दोघांनी...; नाशिक हादरलं!
लेक आर्यन खानचा ब्रँड प्रमोट करताना शाहरुख खानकडून मोठी चूक, जगातील सर्वात प्रसिद्ध पेंटिगचा अपमान
लेक आर्यन खानचा ब्रँड प्रमोट करताना शाहरुख खानकडून मोठी चूक, कलाप्रेमींचा अपमान
Market Yard: मार्केटयार्डात नंदुरबारी मिरच्यांचा एकच ठसका, 500 हून अधिक गाड्या आल्या, किती मिळतोय भाव?
मार्केटयार्डात नंदुरबारी मिरच्यांचा एकच ठसका, 500 हून अधिक गाड्या आल्या, किती मिळतोय भाव?
Dhananjay Munde: मी मंत्रि‍पदाचा राजीनामा दिलेला नाही; धनंजय मुंडेंनी ठामपणे सगळंच सांगून टाकलं
धनंजय मुंडेंच्या देहबोलीतील कॉन्फिडन्स कायम, ठाम स्वरात म्हणाले, 'काहीही मंत्रि‍पदाचा राजीनामा वगैरे दिलेला नाही'
Embed widget