एक्स्प्लोर

Horoscope Today 11 April 2024 : मकर, कुंभ, मीन राशीचा आजचा दिवस यशाचा; ठरवलेली कामं होणार पूर्ण, आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 11 April 2024 : मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

Horoscope Today 11 April 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात?  मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे.  मकर, कुंभ, मीन राशीचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

मकर (Capricorn Horoscope Today)

तुमचा आजचा दिवस ऊर्जेने भरलेला असेल आणि आज तुमचा आत्मविश्वास वाढेल. पैशाशी संबंधित समस्यांपासून सुटका मिळेल. आज तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. घरातील लहान भाऊ किंवा बहिणीकडून चांगली बातमी मिळेल. प्रवासात थोडी सावधगिरी बाळगा. काही लोकांना वडिलोपार्जित संपत्ती मिळेल. शैक्षणिक कार्यात चांगले परिणाम मिळतील. करिअरमध्ये नवीन यश प्राप्त होईल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. तुम्हाला आईवडिलांचा पाठिंबा मिळेल.

कुंभ (Aquarius Horoscope Today)

आज तुम्हाला सुट्टी नसेल तर नोकरीत तुमचा दिवस चांगला जाईल. कार्यालयातील सहकाऱ्यांकडून तुमच्या कामाचं कौतुक होईल. नोकरीत बढती किंवा पदोन्नतीची शक्यता वाढेल. काही लोकांना चांगल्या पॅकेजसह नवीन नोकरीची ऑफर मिळेल. नकारात्मकतेपासून दूर राहा. आज समाजात मान-सन्मान वाढेल. आज तुमच्या जोडीदाराच्या पाठिंब्याने तुमच्या जीवनात अनेक मोठे बदल घडतील. नात्यात प्रेम आणि विश्वास वाढेल. विद्यार्थ्यांना परीक्षेत चांगले गुण मिळतील आणि मानसिक तणावातून आराम मिळेल. आज तुम्ही आनंदी जीवन जगाल.

मीन (Pisces Horoscope Today)

मीन राशीचा आजचा दिवस सामान्य असेल. घरातील सदस्यांच्या मदतीने कामातील अडथळे दूर होतील. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. आज अनपेक्षित उत्पन्नाच्या स्रोतातून आर्थिक लाभ होईल. आज तु्म्ही तुमच्या जुन्या मित्रांना भेटण्याची शक्यता आहे. वाहन जपून चालवा. तुमच्या कुटुंबीयांच्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवा. अचानक कुटुंबातील एखाद्या सदस्याची तब्येत बिघडू शकते, ज्यामुळे तुम्हाला पैसे खर्च करावे लागतील. आज आर्थिक बाबतीत तज्ज्ञांचा सल्ला घेण्यास संकोच करू नका.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Sun Transit : 13 एप्रिलपासून 'या' 3 राशींना येणार अच्छे दिन; सूर्यासारखं चमकणार नशीब, होणार आर्थिक भरभराट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune News: लाज गेली! पुण्याच्या खड्ड्यांवर द्रौपदी मुर्मू नाराज, दौऱ्यावेळी मोठा त्रास झाल्याचे राष्ट्रपती कार्यालयाची नाराजी, पुणे पोलिसांचं पालिकेला पत्र...
लाज गेली! पुण्याच्या खड्ड्यांवर द्रौपदी मुर्मू नाराज, दौऱ्यावेळी मोठा त्रास झाल्याचे राष्ट्रपती कार्यालयाची नाराजी, पुणे पोलिसांचं पालिकेला पत्र...
देव जरी आला तरी तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, पण धनगरांनी विरोध केला तर...; मनोज जरांगेंचा इशारा
देव जरी आला तरी तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, पण धनगरांनी विरोध केला तर...; मनोज जरांगेंचा इशारा
Mhada :  ठाण्यात 20 ते 30 लाखांत घरं, म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 7 हजार घरांसाठी लवकरच लॉटरी, आचारसंहितेपूर्वी जाहिरात येणार?
म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 7 हजार घरांसाठी लवकरच लॉटरी, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जाहिरात येणार?
Lucknow Accident Video : दारुच्या नशेत क्रेटा कार चालकाने पाच जणांना चिरडले, समोर येईल त्याला धडक; एक किमी पोलिस आणि जमावाकडून पाठलाग
Video : दारुच्या नशेत क्रेटा कार चालकाने पाच जणांना चिरडले, समोर येईल त्याला धडक; एक किमी पोलिस आणि जमावाकडून पाठलाग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vision Worli : वरळी व्हिजन कार्यक्रमाला आदित्य ठाकरे उपस्थित राहणार?Manoj Jarange Beed : मनोज जरांगेंच्या समर्थनात आज बीड बंदची हाक : गंगाधर काळकुटेManoj Jarange Health Update : मध्यरात्री पावणेदोन वाजता उपचार, मनोज जरांगे यांना सलाईनJalna Kreat Competition : इंजिनिअरींग विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा, 200 महाविद्यालयांचा समावेश

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune News: लाज गेली! पुण्याच्या खड्ड्यांवर द्रौपदी मुर्मू नाराज, दौऱ्यावेळी मोठा त्रास झाल्याचे राष्ट्रपती कार्यालयाची नाराजी, पुणे पोलिसांचं पालिकेला पत्र...
लाज गेली! पुण्याच्या खड्ड्यांवर द्रौपदी मुर्मू नाराज, दौऱ्यावेळी मोठा त्रास झाल्याचे राष्ट्रपती कार्यालयाची नाराजी, पुणे पोलिसांचं पालिकेला पत्र...
देव जरी आला तरी तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, पण धनगरांनी विरोध केला तर...; मनोज जरांगेंचा इशारा
देव जरी आला तरी तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, पण धनगरांनी विरोध केला तर...; मनोज जरांगेंचा इशारा
Mhada :  ठाण्यात 20 ते 30 लाखांत घरं, म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 7 हजार घरांसाठी लवकरच लॉटरी, आचारसंहितेपूर्वी जाहिरात येणार?
म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 7 हजार घरांसाठी लवकरच लॉटरी, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जाहिरात येणार?
Lucknow Accident Video : दारुच्या नशेत क्रेटा कार चालकाने पाच जणांना चिरडले, समोर येईल त्याला धडक; एक किमी पोलिस आणि जमावाकडून पाठलाग
Video : दारुच्या नशेत क्रेटा कार चालकाने पाच जणांना चिरडले, समोर येईल त्याला धडक; एक किमी पोलिस आणि जमावाकडून पाठलाग
Maratha- OBC Reservation: मराठा ओबीसी आंदोलक मध्यरात्री आमनेसामने, अंतरवली सराटीच्या वेशीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
मराठा ओबीसी आंदोलक मध्यरात्री आमनेसामने, अंतरवली सराटीच्या वेशीवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त
Nitin Gadkari: 'घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ...', राजकारणातील घराणेशाहीवर नितीन गडकरींचं रोखठोक भाष्य
'घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ...', राजकारणातील घराणेशाहीवर नितीन गडकरींचं रोखठोक भाष्य
Jalgaon : चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ! अंगणवाडीतील पोषणात आहारात आढळल्या आळ्या, जळगावातील धक्कादायक प्रकार
चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ! अंगणवाडीतील पोषणात आहारात आढळल्या आळ्या, जळगावातील धक्कादायक प्रकार
Tirupati Laddu Controversy : प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; आता तिरुपती देवस्थान समितीच्या खुलाशाने भूवया उंचावल्या!
प्रसादाच्या लाडूत जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; आता तिरुपती देवस्थान समितीच्या खुलाशाने भूवया उंचावल्या!
Embed widget