एक्स्प्लोर

Horoscope Today 03 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today 04 November 2024 : सर्व राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

Horoscope Today 04 November 2024 : पंचांगानुसार, आज 04 नोव्हेंबर 2024, सोमवारचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष (Aries Horoscope Today)

आज तापट स्वभाव सोडावा लागेल. स्वतःच्या कामाकडे जास्त लक्ष द्या.

वृषभ (Taurus Horoscope Today)

मी जिंकू शकतो हा सकारात्मक विचारच तुमच्या कामाला गती देणार आहे.

मिथुन (Gemini Horoscope Today)

सर्व उद्दिष्टे साध्य करताना घराकडे मात्र थोडे दुर्लक्ष होईल. 

कर्क (Cancer Horoscope Today)

चांगल्या विचाराच्या सान्निध्यात निराशा येणार नाही याची खात्री बाळगा. महिलांनी उतावीळपणा करू नये. 

सिंह (Leo Horoscope Today)

आज तुमची केलेली स्तुती तुम्हाला सुखावून जाणार आहे. लोक तुमच्याकडून काम करून घेतील.

कन्या (Virgo Horoscope Today)

सुखदुःखाच्या पाठशिवणीचा खेळ चालतच राहणार आहे. एखादी गोष्ट किती मनावर घ्यायची हे तुमच्यावर अवलंबून राहील. 

तूळ (Libra Horoscope Today)

तुम्हाला मिळालेले यश सर्वांवर मात करेल. मुलांच्या आधुनिक विचारांबरोबर चालणे थोडे अवघड जाईल. 

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)

जोडीदारावर सर्व निर्णय सोपवलेत तर शांतता मिळेल. 

धनु (Sagittarius Horoscope Today)

परदेशाशी व्यवसाय निमित्त केलेले व्यवहार यशस्वी होतील. 

मकर (Capricorn Horoscope Today)

सहकाऱ्यांच्या मदतीमुळे कामाचा फडशा  पाडाल. घरगुती कार्यक्रमांमध्ये उत्साहाने भाग घ्याल. 

कुंभ (Aquarius Horoscope Today)

विद्यार्थ्यांनी आज शॉर्टकट टाळावा. प्रत्येक वेळेचा सदुपयोग करून घ्यावा. 

मीन (Pisces Horoscope Today)

आज उगीचच गप्पा छाटत बसणे तुम्हाला आवडणार नाही. कामाचा स्वाभिमान ठेवाल.

डॉ. शिल्पा अग्निहोत्री (ज्योतिषाचार्य)

संपर्क - 9823322117         

हेही वाचा: 

Budh Gochar 2024 : डिसेंबरपर्यंत 3 राशी जगणार राजासारखं जीवन; कुबेराच्या कृपेने लाभणार सुख-संपत्ती, बँक बॅलन्समध्ये होणार अफाट वाढ                                                                                                                                         

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वर्ध्यातील धक्कादायक घटना, गायीच्या तोंडात फुटला गावठी बॉम्ब, जबड्याला गंभीर दुखापत
वर्ध्यातील धक्कादायक घटना, गायीच्या तोंडात फुटला गावठी बॉम्ब, जबड्याला गंभीर दुखापत
Pakistan MP Video : पाकिस्तानच्या रोमँटिक महिला खासदारचा व्हिडिओ व्हायरल! खासदार बोलताच सभापतींची बत्ती जागेवर गुल
Video : पाकिस्तानच्या रोमँटिक महिला खासदारचा व्हिडिओ व्हायरल! खासदार बोलताच सभापतींची बत्ती जागेवर गुल
गणवेश योजनेत केसरकरांनी मलई खाल्ली; महायुतीने नियम बदलताच आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप
गणवेश योजनेत केसरकरांनी मलई खाल्ली; महायुतीने नियम बदलताच आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप
Ajit Pawar : मोठी बातमी : शरद पवारांपाठोपाठ अजितदादा बीड, परभणी दौऱ्यावर; देशमुख, सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेणार
मोठी बातमी : शरद पवारांपाठोपाठ अजितदादा बीड, परभणी दौऱ्यावर; देशमुख, सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 21 December 2024Bajrang Sonwane Beed:सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी शरद पवार घेणार - सोनावणेNilesh lanke On Santosh Deshmukh : आम्ही सगळे देशमुख कुटुंबीयांच्यासोबत आहोत -लंकेSharad Pawar Beed Speech : शरद पवारांकडून देशमुख कुटुंबीयांचं सांत्वन, काय आश्वासन दिलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वर्ध्यातील धक्कादायक घटना, गायीच्या तोंडात फुटला गावठी बॉम्ब, जबड्याला गंभीर दुखापत
वर्ध्यातील धक्कादायक घटना, गायीच्या तोंडात फुटला गावठी बॉम्ब, जबड्याला गंभीर दुखापत
Pakistan MP Video : पाकिस्तानच्या रोमँटिक महिला खासदारचा व्हिडिओ व्हायरल! खासदार बोलताच सभापतींची बत्ती जागेवर गुल
Video : पाकिस्तानच्या रोमँटिक महिला खासदारचा व्हिडिओ व्हायरल! खासदार बोलताच सभापतींची बत्ती जागेवर गुल
गणवेश योजनेत केसरकरांनी मलई खाल्ली; महायुतीने नियम बदलताच आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप
गणवेश योजनेत केसरकरांनी मलई खाल्ली; महायुतीने नियम बदलताच आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप
Ajit Pawar : मोठी बातमी : शरद पवारांपाठोपाठ अजितदादा बीड, परभणी दौऱ्यावर; देशमुख, सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेणार
मोठी बातमी : शरद पवारांपाठोपाठ अजितदादा बीड, परभणी दौऱ्यावर; देशमुख, सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेणार
Sharad Pawar: शरद पवारांनी मस्साजोगमध्ये पाऊल ठेवताच धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या, गावकरी म्हणाले....
शरद पवारांनी मस्साजोगमध्ये पाऊल ठेवताच धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढल्या, गावकरी म्हणाले....
Video : रशियात गगनचुंबी इमारतीवर आठ ड्रोन हल्ले, अमेरिकेत थरकाप उडवणारा अन् लादेनची आठवण करून देणारे भयावह हल्ले
Video : रशियात गगनचुंबी इमारतीवर आठ ड्रोन हल्ले, अमेरिकेत थरकाप उडवणारा अन् लादेनची आठवण करून देणारे भयावह हल्ले
शरद पवारांनी घेतली संतोष देशमुखांच्या लेकीच्या शिक्षणाची जबाबदारी; मस्साजोग ग्रामस्थांचा आक्रोश
शरद पवारांनी घेतली संतोष देशमुखांच्या लेकीच्या शिक्षणाची जबाबदारी; मस्साजोग ग्रामस्थांचा आक्रोश
Navneet Kanwat : काल मुख्यमंत्र्यांकडून बदलीची घोषणा, आज अविनाश बारगळांची उचलबांगडी, नवनीत कांवत बीडचे नवे पोलीस अधीक्षक
काल मुख्यमंत्र्यांकडून बदलीची घोषणा, आज अविनाश बारगळांची उचलबांगडी, नवनीत कांवत बीडचे नवे पोलीस अधीक्षक
Embed widget