एक्स्प्लोर
Budh Gochar 2024 : डिसेंबरपर्यंत 3 राशी जगणार राजासारखं जीवन; कुबेराच्या कृपेने लाभणार सुख-संपत्ती, बँक बॅलन्समध्ये होणार अफाट वाढ
Budh Uday 2024 : ग्रहांचा राजकुमार बुध सध्या सिंह राशीत आहे, हा काळ काही राशींसाठी भाग्याचा ठरणार आहे, या काळात तुम्हाला नोकरी आणि व्यवसायातून अफाट लाभ मिळेल. तुम्ही अफाट धनसंपत्ती कमवाल.
Budh Gochar 2024
1/8

ग्रहांचा राजकुमार बुध (Mercury) सध्या सिंह राशीत स्थित आहे. बुध हा बुद्धिमत्ता, व्यवसाय आणि वाणीचा कारक आहे, त्यामुळे बुधाच्या बदलत्या स्थितीचा परिणाम लोकांच्या आर्थिक स्थितीवर, करिअरवर आणि वाणीवर होतो.
2/8

त्यात आता बुधाच्या उदयामुळे 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळेल. या लोकांना नोकरी आणि व्यवसायात बढती मिळण्याची दाट शक्यता आहे. उत्पन्न वाढल्याने त्यांची आर्थिक स्थिती देखील मजबूत होईल आणि जुन्या अडचणी दूर होतील. बुध ग्रहाचा उदय नेमका कोणत्या राशींसाठी (Zodiac Signs) फलदायी ठरेल? जाणून घेऊया.
Published at : 03 Nov 2024 11:52 AM (IST)
आणखी पाहा























