एक्स्प्लोर

Horoscope Today 03 August 2024 : मकर, मीन राशींसाठी आजचा दिवस भाग्याचा; कुंभ राशीसाठी मात्र सावधानतेचा इशारा; वाचा आजचं राशीभविष्य

Horoscope Today 03 August 2024 : मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...

Horoscope Today 03 August 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...

मकर रास (Capricorn Horoscope Today)

नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुमचा इतरांशी व्यवहार चांगला असणार आहे. तुमचा बॉस तुमच्या कामगिरीवर प्रसन्न असेल. 

व्यापार (Business) - आज तुम्ही व्यवसायात ज्या नवीन वस्तूंचा समावेश कराल त्याची चांगली विक्री होईल. तुम्हाला चांगला नफा मिळेल. 

तरूण (Youth) - आज तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर फिरायला जाऊ शकता. तसेच, त्या ठिकाणी महत्त्त्वपूर्ण माहिती गोळा करू शकता. 

आरोग्य (Health) - डोळ्यांसी दृष्टी अंधुक असल्या कारणाने तुम्हाला आज थोडा त्रास होऊ शकतो. त्यासाठी वेळीच चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

नोकरी (Job) - आजचा दिवस तुमच्यासाठी फार सामान्य असणार आहे. एखादे काम पूर्ण न झाल्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. 

व्यापार (Business) - तुमचा व्यवसाय चांगला चालेल. फक्त कोणाला पैसे देताना सावधानता बाळगावी. 

तरूण (Youth) - तरूणांनी नोकरीच्या शोधात असताना बरोबर स्पर्धा परीक्षांचा देखील अभ्यास करावा. यातून नक्कीच सकारात्मक परिणाम मिळतील. 

आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य चांगलं असेल. पण, जोडीदाराच्या आरोग्याबाबत तुम्ही चिंतेत असाल.

मीन रास  (Pisces Horoscope Today)

नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी तुमची चांगली प्रगती होईल. अनेकजण तुमच्या कामाचं कौतुक करतील. 

व्यापार (Business) - आज व्यावसायिक कामासाठी तुम्हाला जर कोणाची मदत हवी असेल तर ती तुम्हाला आज अगदी सहज मिळेल. 

तरूण (Youth) - घरातील सर्व ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करायला शिका. अन्यथा यावरून तुम्हाला बोलणी खावी लागू शकतात. 

आरोग्य (Health) - वाढत्या उन्हापासून तुम्ही स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणं तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. )

हे ही वाचा :

Chanakya Niti : आयुष्यात कोणालाही फुकटचा सल्ला देण्याआधी चाणक्यांच्या 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

JP Nadda On Mallikarjun Kharge : भाजप अध्यक्ष नड्डांचं मल्लिकार्जुन खरगेंच्या पत्राला प्रत्युत्तरSanjay Raut One Nation One Election : वन नेशन, वन इलेक्शनची घोषणा आश्चर्यकारक, राऊतांचं टीकस्त्रMVA Mumbai Seat : वादातल्या मुंबईतल्या 6 ते 7 जागांवर लवकरचा तोडगा, दोन दिवस बैठक सुरु राहणारMVA Wardha Pattren :मतदारसंघासाठी देवाण-घेवाण,  महाविकास आघाडीत वर्धा पॅटर्नच्या पुनरावृत्तीची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Pitru Paksha 2024 : पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
Bharat Gogawale: भरत गोगावलेंनी शिवलेल्या कोटाची घडी अखेर मोडणार, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार; सूत्रांची माहिती
भरतशेठ गोगावलेंनी शिवलेल्या कोटाची घडी अखेर मोडणार, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार; सूत्रांची माहिती
Salman Khan Salim Khan :  लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? बुरखाधारी महिलेची सलीम खान यांना धमकी, पोलिसांचा तपास सुरू
लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? बुरखाधारी महिलेची सलीम खान यांना धमकी, पोलिसांचा तपास सुरू
Ganesh Visarjan 2024 : भिवंडीत गणपती विसर्जन मिरवणुकीतील राड्यानंतर पहिली मोठी कारवाई, 'त्या' पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
भिवंडीत गणपती विसर्जन मिरवणुकीतील राड्यानंतर पहिली मोठी कारवाई, 'त्या' पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
Embed widget