एक्स्प्लोर

Geeta Gyan : ईश्वरच करतो 'अशा' लोकांचे रक्षण, जाणून घ्या तुम्ही आहात 'का' या यादीत 

Geeta Gyan : गीता हा एकमेव धर्मग्रंथ आहे जो मानवाला जगण्याचा मार्ग दाखवतो. गीता जीवनातील धर्म, कर्म आणि प्रेमाचा धडा शिकवते.

Geeta Gyan : श्रीमद्भागवत गीतेत भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणुकीचे वर्णन केले आहे. गीतेची ही शिकवण श्रीकृष्णाने अर्जुनाला महाभारत युद्धात दिली होती. गीतेत दिलेली शिकवण आजही तितकीच समर्पक आहे आणि माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते. असे म्हटले जाते की, गीतेतील वचने जीवनात अंगीकारल्याने माणसाची खूप प्रगती होते. गीता हा एकमेव धर्मग्रंथ आहे जो मानवाला जगण्याचा मार्ग दाखवतो. गीता जीवनातील धर्म, कर्म आणि प्रेमाचा धडा शिकवते. श्रीमद भागवत गीतेचे ज्ञान मानवी जीवन आणि जीवनानंतरचे जीवन या दोन्हीसाठी उपयुक्त मानले जाते. गीता हे जीवनाचे संपूर्ण तत्वज्ञान आहे आणि त्याचे पालन करणारी व्यक्ती सर्वश्रेष्ठ असते, असे म्हटले जाते.  गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितले आहे की कोणत्या लोकांचे रक्षण भगवंत स्वतः करतात. चला जाणून घेऊया अशा लोकांबद्दल.  

गीतेत लिहिले आहे की, ज्याच्या मनात फक्त भगवंतच वास करत असतो आणि प्रत्येक क्षण भगवंताचा विचार करण्यात मग्न असतो, त्याला खरा भक्त म्हणतात. सतत भगवंताशी जोडलेल्या अशा भक्तांचे रक्षण भगवंतच करतात.

श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात की, जर एखाद्या व्यक्तीमध्ये नम्रतेची भावना नसेल तर त्याला यश मिळणे व्यर्थ आहे. यशासाठी व्यक्तीने नम्र असणे आवश्यक आहे.

श्रीकृष्ण सांगतात की, आपल्या जीवनाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय आपण स्वतःच घेतले पाहिजेत. कारण त्यामुळे व्यक्तीला नंतर पश्चाताप होत नाही.

गीतेत सांगितले आहे की, माणसाने स्वतःला तामसिक आणि संयमी आहारापासून दूर ठेवावे. अशा आहारामुळे मनात चंचलता आणि सदोष विचार निर्माण होतात, त्यामुळे विचार विकृत होतो.

भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितले आहे की, मोठ्या आणि महान गोष्टी वेळ आणि परिश्रमाने साध्य होतात. शंका घेणाऱ्या लोकांना यश मिळत नाही. दृढ विश्वास ठेवणारा आणि दृढ निश्चयाने समृद्ध व्यक्तीच यशस्वी होऊ शकतो. म्हणूनच मनात कधीही संशय नसावा.

प्रत्येक काम करण्याचा नियम असावा. कोणतेही काम नियमितपणे एकाच वेळी केल्याने त्याची सवय होऊन जाते. वेळ पाळली तरच कोणतीही साधना सफल होते.  

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

संबंधित बातम्या

 Shani Gochar 2023 : 'या' राशींवर 26 महिने शनिची वक्रदृष्टी राहणार, 'या' गोष्टींची घ्या काळजी  

महत्त्वाच्या बातम्या

Budh Vakri 2026 : 24 ऑक्टोबरला बुध ग्रहाची वक्री चाल; 'या' 3 राशींची होणार छप्परफाड कमाई, बुधाच्या संक्रमणाने धनसंपत्तीत होणार भरभराट
24 ऑक्टोबरला बुध ग्रहाची वक्री चाल; 'या' 3 राशींची होणार छप्परफाड कमाई, बुधाच्या संक्रमणाने धनसंपत्तीत होणार भरभराट
Dussehra 2026 : 20 की 21 ऑक्टोबर? दसरा नेमका कधी साजरा करायचा? वाचा धार्मिक महत्त्व आणि रावण दहनाचा शुभ मुहूर्त
20 की 21 ऑक्टोबर? दसरा नेमका कधी साजरा करायचा? वाचा धार्मिक महत्त्व आणि रावण दहनाचा शुभ मुहूर्त
Vastu Tips : घरात 'या' 7 ठिकाणी तुळशीचं रोप अजिबात ठेवू नका, घरात येईल कंगाली, वास्तूशास्त्रानुसार 'ही' दिशा योग्य
घरात 'या' 7 ठिकाणी तुळशीचं रोप अजिबात ठेवू नका, घरात येईल कंगाली, वास्तूशास्त्रानुसार 'ही' दिशा योग्य
Trigrahi Yog 2026 : अवघ्या काही तासांतच होणार सूर्य-बुध-शुक्राची युती; 3 राशींकडे पैसा आकर्षित होणार, नशीब बदलायला अवघे काही तास शिल्लक
अवघ्या काही तासांतच होणार सूर्य-बुध-शुक्राची युती; 3 राशींकडे पैसा आकर्षित होणार, नशीब बदलायला अवघे काही तास शिल्लक

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या लेकीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या लेकीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
Ind Vs WI 5th T20 : सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
सलग 4 मॅच बेंचवर बसवलं, वेस्ट इंडिजविरुद्ध शेवटच्या समान्याआधी वैभव सूर्यवंशीची फक्त 2 शब्दांची पोस्ट, नेमकं काय म्हणाला?
Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळाकडून 4462 घरांच्या लॉटरीसाठी मुदतवाढ पण महाआयटीच्या सेवा बंद असल्यानं अर्जदार हवालदिल, पुन्हा मुदतवाढ मिळणार?
म्हाडाच्या पुणे मंडळाकडून लॉटरीसाठी मुदतवाढ, महा आयटी सेवा डाऊन असल्यानं डोमिसाईल आणि उत्पन्नाच्या दाखल्यांची मंजुरी रखडली, अर्जदार चिंतेत
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
मंत्र्यांचा कार्यक्रम, पोलिसांच्या हातावर तुरी; नागरिकांनी पकडलेल्या चोरट्याने डोळ्यादेखत धूम ठोकली
IND vs WI 5th T20 Rain : विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस! भारत-वेस्ट इंडिजचा पाचवा सामना होणार रद्द? किती वाजता, किती पाऊस?
Embed widget