एक्स्प्लोर

Astrology : गणेश चतुर्थी दिनी ब्रह्म योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 5 राशींवर राहणार बाप्पाची कृपा, मागाल ती इच्छा होणार पूर्ण

Panchang 07 September 2024 : आज शनिवार, गणेश चतुर्थीचा दिवस हा अनेक शुभ योगांनी संपन्न झाला आहे, या दिवशी ब्रम्ह योग निर्माण झाल्याने याचा सर्वाधिक लाभ 5 राशींना होणार आहे. या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

Astrology Panchang 07 September 2024 : आज शनिवार, 7 सप्टेंबर रोजी चंद्राचं तूळ राशीत भ्रमण होणार आहे. तसेच आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी असून ही तिथी गणेश चतुर्थी तिथी म्हणून ओळखली जाते. गणेश चतुर्थीला ब्रह्मयोग, सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग आणि चित्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजचं महत्त्व अधिकच वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 5 राशींना (Zodiac Signs) या शुभ योगांचा फायदा होणार आहे, या राशी नेमक्या कोणत्या? जाणून घेऊया.

मेष रास (Aries)

आजचा म्हणजेच गणेश चतुर्थीचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी चांगला जाणार आहे. मेष राशीच्या लोकांना आज धार्मिक कार्यात रस राहील आणि श्रीगणेशाच्या कृपेने तुमच्या सर्व चिंता दूर होतील. नोकरदार लोकांना आज अचानक एखादी चांगली ऑफर मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा पगार वाढेल. आज तुम्ही आर्थिक पैलूंवर लक्ष केंद्रित कराल आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी काम कराल. तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहील. कौटुंबिक जीवनाविषयी बोलायचं तर, तुमच्या कुटुंबात सुख-शांती नांदेल. 

कर्क रास (Cancer)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा गणेश चतुर्थीचा दिवस विशेष फलदायी असणार आहे. कर्क राशीचे लोक सर्व अडथळ्यांमधून बाहेर पडण्यास सक्षम असतील. आज तुम्हाला कोणताही महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर तुमच्या पालकांचा सल्ला अवश्य घ्या, तरच तुम्हाला त्यात यश मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात काही कलह चालू असेल तर ते आज गणेशाच्या कृपेने संपुष्टात येईल आणि सर्व सदस्यांमध्ये परस्पर प्रेम राहील. संध्याकाळी पालकांशी महत्त्वाच्या चर्चेत सहभागी व्हाल.

सिंह रास (Leo)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस यशस्वी होणार आहे. सिंह राशीच्या लोकांना आज जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे आणि तुमचं आरोग्य चांगलं राहील. बाप्पाच्या कृपेने आज तुमच्या धनात वाढ होईल, बुद्धिमत्तेचा वापर करून पैशाशी संबंधित बाबींमध्ये यश मिळेल. आज नोकरदारांना अनुभवी व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल, ज्यामुळे त्यांच्या करिअरमध्ये प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. संध्याकाळी तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत तुमच्या मुलांच्या भविष्याबद्दल चर्चा करू शकता.

तूळ रास (Libra)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस प्रगतीचा असेल. तूळ राशीचे लोक आज सर्वांच्या भावनांचा आदर करतील आणि गणेश चतुर्थीच्या निमित्ताने धार्मिक कार्यातही उत्साहाने सहभागी होतील. अनावश्यक खर्चावर तुमचं नियंत्रण राहील आणि अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. सासरच्या कोणत्याही सदस्यासोबत वाद सुरू असेल तर तो आज संपुष्टात येईल. व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला नफा मिळेल आणि व्यवसायात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. नोकरदारांचा दिवस चांगला जाईल.

धनु रास (Sagittarius)

आजचा, म्हणजेच गणेश चतुर्थीचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी खूप शुभ असणार आहे. या काळात धनु राशीच्या लोकांचं आरोग्य उत्तम राहील. कुटुंबातील सदस्याकडून चांगली बातमी मिळण्याचे संकेत आहेत. गणेशाच्या कृपेने पैसा तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही आगामी काळात आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हाल. नोकरी करणाऱ्यांना आज अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळेल, ज्यामुळे त्यांना नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांना आज त्यांची व्यावसायिक प्रतिष्ठा वाढलेली दिसेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Ganeshotsav 2024 : यंदाचा गणेशोत्सव 4 राशींसाठी ठरणार खास; 7 सप्टेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भिवंडीत महाविकास आघाडीत चाललंय तरी काय? खासदार सुरेश म्हात्रेंचा काय प्लॅन, पूर्वेत लक्ष तर पश्चिमेत दुर्लक्ष का?
भिवंडीत महाविकास आघाडीत चाललंय तरी काय? खासदार सुरेश म्हात्रेंचा काय प्लॅन, पूर्वेत लक्ष तर पश्चिमेत दुर्लक्ष का?
Solapur DDC Bank : सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक अँगल समोर, लॉरेन्स बिश्नोई गँगचं नक्षलवाद्यांसोबत कनेक्शन? तपास सुरु
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाच्या तपासाला नवं वळण, आरोपी गौरवच्या जबाबात झारखंड कनेक्शन समोर, तपास सुरु
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  7 AM : 9 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  9  नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 9 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सChitra Wagh on Nana Patole | नाना पटोलेंचा जुना व्हिडिओ शेअर करत चित्रा वाघ यांचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भिवंडीत महाविकास आघाडीत चाललंय तरी काय? खासदार सुरेश म्हात्रेंचा काय प्लॅन, पूर्वेत लक्ष तर पश्चिमेत दुर्लक्ष का?
भिवंडीत महाविकास आघाडीत चाललंय तरी काय? खासदार सुरेश म्हात्रेंचा काय प्लॅन, पूर्वेत लक्ष तर पश्चिमेत दुर्लक्ष का?
Solapur DDC Bank : सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक अँगल समोर, लॉरेन्स बिश्नोई गँगचं नक्षलवाद्यांसोबत कनेक्शन? तपास सुरु
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाच्या तपासाला नवं वळण, आरोपी गौरवच्या जबाबात झारखंड कनेक्शन समोर, तपास सुरु
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
Embed widget