एक्स्प्लोर

Cancer Weekly Horoscope 18 To 24 November 2024 : कर्क राशीसाठी पुढचे 7 दिवस कसे असणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Cancer Weekly Horoscope 18 To 24 November 2024 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? कर्क राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Cancer Weekly Horoscope 18 To 24 November 2024 : नवीन आठवडा सुरु व्हायला अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. नोव्हेंबर महिन्याचा तिसरा आठवडा फार खास असणार आहे. नोव्हेंबर महिन्याचा तिसरा आठवडा कर्क राशीसाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? कर्क राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

कर्क राशीची लव्ह लाईफ (Cancer Love Horoscope)

या आठवड्यात प्रेम जीवनात तुम्हाला रोमांचक क्षणांची अनुभूती येईल. जोडीदारासोबत जास्त वेळ घालवा. तुम्ही सुट्टीची योजना देखील करू शकता. तुमच्या भावना तुमच्या क्रशसोबत शेअर करण्यासाठी आठवड्याची सुरुवात ही सर्वोत्तम वेळ आहे, तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. माजी प्रियकर काही स्त्रियांच्या जीवनात परत येऊ शकतो, परंतु याचा तुमच्या सध्याच्या नातेसंबंधांवर परिणाम होऊ नये. काही जोडप्यांच्या नात्याला पालकांचा पाठिंबा मिळेल.

कर्क राशीचे करिअर (Cancer Career  Horoscope)

कामाच्या नैतिकतेशी तडजोड करू नका. उच्च पदावर असलेल्या लोकांवर, विशेषतः सरकारी खात्यांमध्ये, अनैतिक कृत्यं करण्यासाठी दबाव वाढेल. तथापि, आपण न्यायाचे पालन केलं पाहिजे आणि आपल्या मूल्यांना चिकटून राहावं. राहिलेली कामं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवावा लागू शकतो. ज्या लोकांना परदेशात जायचं आहे त्यांना नवीन पर्याय मिळतील.

कर्क राशीची आर्थिक स्थिती (Cancer Wealth Horoscope)

या आठवड्यात तुम्ही आर्थिकदृष्ट्या संपन्न असाल. पैशाची आवक वाढेल. तुम्ही शेअर बाजार, व्यापार आणि जोखमीच्या व्यवसायात गुंतवणूक करण्यास इच्छुक असाल. मात्र, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करताना चांगला सल्ला अवश्य घ्या. उत्पन्न आणि खर्च यात समतोल राखा. नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्यासाठी काळ चांगला असेल. व्यावसायिकांना या आठवड्यात फायदा होईल. आठवड्याच्या मध्यात उद्योजक नवीन कामाला सुरुवात करू शकतात.

कर्क राशीचे आरोग्य  (Cancer Health Horoscope)

आरोग्यासंबंधी किरकोळ समस्या उद्भवू शकतात. काही महिलांना मायग्रेन किंवा श्वास घेण्यात अडचण येऊ शकते. मुलांना आरोग्याच्या समस्या असू शकतात, आरोग्याकडे लक्ष द्यावं लागेल. ज्येष्ठांना निद्रानाशाची समस्या असू शकते. सकाळी योगा आणि थोडा व्यायाम करा. यामुळे तुम्ही उत्साही राहाल आणि आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Gemini Weekly Horoscope 18 To 24 November 2024 : मिथुन राशीसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे; घडणार मोठे बदल, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! लाडकी बहीण योजनेत परराज्यातील लाभार्थ्यांची घुसखोरी, बोगस लॉगिन करत 1171 अर्ज आले, नक्की घोळ काय?
धक्कादायक! लाडकी बहीण योजनेत परराज्यातील लाभार्थ्यांची घुसखोरी, बोगस लॉगिन करत 1171 अर्ज आले, नक्की घोळ काय?
Ahilyanagar Crime : पुण्यातील अनाथ मुलीशी लग्न लावून देण्याचं आमिष, अहिल्यानगरच्या लग्नाळू मुलाकडून उकळले तब्बल 5 लाख
पुण्यातील अनाथ मुलीशी लग्न लावून देण्याचं आमिष, अहिल्यानगरच्या लग्नाळू मुलाकडून उकळले तब्बल 5 लाख
Ajit Pawar in Beed: तुमच्या चुकांवर पांघरुण घालून माझं पांघरुण अन् पदर फाटून गेलाय; बीडमध्ये अजित पवारांचं वक्तव्य
तुमच्या चुकांवर पांघरुण घालून माझं पांघरुण अन् पदर फाटून गेलाय; बीडमध्ये अजित पवारांचं वक्तव्य
चिनी कंपन्यांचा धमाका सुरुच, अलीबाबाकडूनही एआय मॉडेल लाँच, DeepSeek अन् चॅट जीपीटी पेक्षा दमदार कामगिरीचा दावा
चिनी कंपन्यांचा धमाका सुरुच,  अलीबाबाकडूनही एआय मॉडेल लाँच, DeepSeek अन् चॅट जीपीटी पेक्षा दमदार कामगिरीचा दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Beed Speech : सहन करणार नाही, मकोका लावेन !अजितदादांचा सज्जड दमABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8 AM : 30 Jan 2025 : ABP MajhaMNS Melava Raj Thackeray: राज ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत मनसेचा मेळावा, NSCI डोम येथे आयोजनBeed Ajit Pawar : बीडमध्ये अजितदादांचा दरबार, जिल्हा नियोजन समितीची बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! लाडकी बहीण योजनेत परराज्यातील लाभार्थ्यांची घुसखोरी, बोगस लॉगिन करत 1171 अर्ज आले, नक्की घोळ काय?
धक्कादायक! लाडकी बहीण योजनेत परराज्यातील लाभार्थ्यांची घुसखोरी, बोगस लॉगिन करत 1171 अर्ज आले, नक्की घोळ काय?
Ahilyanagar Crime : पुण्यातील अनाथ मुलीशी लग्न लावून देण्याचं आमिष, अहिल्यानगरच्या लग्नाळू मुलाकडून उकळले तब्बल 5 लाख
पुण्यातील अनाथ मुलीशी लग्न लावून देण्याचं आमिष, अहिल्यानगरच्या लग्नाळू मुलाकडून उकळले तब्बल 5 लाख
Ajit Pawar in Beed: तुमच्या चुकांवर पांघरुण घालून माझं पांघरुण अन् पदर फाटून गेलाय; बीडमध्ये अजित पवारांचं वक्तव्य
तुमच्या चुकांवर पांघरुण घालून माझं पांघरुण अन् पदर फाटून गेलाय; बीडमध्ये अजित पवारांचं वक्तव्य
चिनी कंपन्यांचा धमाका सुरुच, अलीबाबाकडूनही एआय मॉडेल लाँच, DeepSeek अन् चॅट जीपीटी पेक्षा दमदार कामगिरीचा दावा
चिनी कंपन्यांचा धमाका सुरुच,  अलीबाबाकडूनही एआय मॉडेल लाँच, DeepSeek अन् चॅट जीपीटी पेक्षा दमदार कामगिरीचा दावा
Passenger Plane and Helicopter Collide in America : प्रवासी विमान आणि हेलिकाॅप्टरची भीषण धडक; धडकेनंतर विमान थेट नदीत कोसळले, बचावकार्य सुरु
Video : प्रवासी विमान आणि हेलिकाॅप्टरची भीषण धडक; धडकेनंतर विमान थेट नदीत कोसळले, बचावकार्य सुरु
Crops Price Lower Than the MSP : कापूस, सोयाबीन, हरभरा, तूर पिकाला हमीभावापेक्ष कमी दर; तुरीचे दर मागील तीन महिन्यात 4 हजाराने कोसळले
कापूस, सोयाबीन, हरभरा, तूर पिकाला हमीभावापेक्ष कमी दर; तुरीचे दर मागील तीन महिन्यात 4 हजाराने कोसळले
Maharashtra Politics: पालकमंत्री, जनता दरबार ते शिवसेनेचा 'नवा उदय',  एकनाथ शिंदेंना डिवचण्याचा महायुतीचाच डाव?
पालकमंत्री, जनता दरबार ते शिवसेनेचा 'नवा उदय', एकनाथ शिंदेंना डिवचण्याचा महायुतीचाच डाव?
Shiv Sena : नाशिकच्या शिवसेनेला गटबाजीचे ग्रहण, शिवसैनिक संभ्रमात; एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार?
नाशिकच्या शिवसेनेला गटबाजीचे ग्रहण, शिवसैनिक संभ्रमात; एकनाथ शिंदे भाकरी फिरवणार?
Embed widget