एक्स्प्लोर

 Black Sarso : दृष्ट लागण्यापासून वाचवते काळी मोहरी, जाणून घ्या कसे 

Black Sarso :

Black Sarso : काळ्या मोहरीचा वापर फक्त खाण्यासाठीच नाही तर अनेक ज्योतिषीय उपायांसाठीही केला जातो. काळ्या मोहरीच्या खात्रीशीर युक्त्या वाईट दृष्ट म्हणजे नजर लाण्यापासून वाचवते. याच्या उपायाने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. त्याचा उपाय तुम्हाला सर्व प्रकारच्या आर्थिक समस्यांपासून मुक्त करतो. एवढेच नाही तर काळ्या मोहरीच्या युक्तीने तुम्ही तुमचे भाग्यही बदलू करू शकता. काळ्या मोहरीचे काही खात्रीलायक उपाय जाणून घेऊया.

कामातील अडथळे दूर करण्यासाठी

तुमच्याकडून होणारे काम अनेकदा बिघडत असेल किंवा त्यात अडथळा येत असेल तर गुरुवारी मोहरीचे दाणे दान करावे. हा उपाय केल्याने कामात येणारे सर्व अडथळे दूर होतात आणि अशुभ काम दूर होतात.

काळी मोहरी दृष्ट लागण्यापासून वाचवते

दृष्ट काढण्यासाठी काळी मोहरी देखील उपयुक्त आहे. जर तुमच्या कुटुंबातील कोणाला नजर लागली असेल तर ती उतवण्यासाठी मोहरीच्या दाण्यामध्ये 7 लाल मिरच्या आणि मीठ मिसळा. आता दृष्ट लागलेल्या  व्यक्तीच्या डोक्यावर या गोष्टी 7 वेळा फिरवा. त्यानंतर ते जळत्या आगीत ठेवा. दृष्ट काढण्याचे हे सर्व काम डाव्या हाताने करावे.

काळी मोहरी नशीब बदलवते

काळ्या मोहरीने अनेक प्रकारचे अडथळे दूर करता येतात. हे तुमच्या दुर्दैवाचे रूपांतर नशिबातही करू शकते. यासाठी एक घागरी पाण्याने भरून त्यात काळी मोहरी टाकावी. आता या पाण्याने आंघोळ करा. असे केल्याने अशुभ दूर होऊ लागते. याशिवाय काळी मोहरी आणि मिरच्या डोक्यावर सात वेळा फिरवल्याने प्रकृतीची चिडचिड दूर होते.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Shani Gochar 2026 : शनिच्या नक्षत्र परिवर्तनाने 5 राशींची 'बल्ले बल्ले'; पुढचे 100 दिवस राजासारखं जीवन जगतील राशी, धनसंपत्तीत भरभराट
शनिच्या नक्षत्र परिवर्तनाने 5 राशींची 'बल्ले बल्ले'; पुढचे 100 दिवस राजासारखं जीवन जगतील राशी, धनसंपत्तीत भरभराट
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढचे 7 दिवस 5 राशींना मिळणार शुभ संकेत; ग्रहांचा पॉवरफुल शुभ योग, हातात चुंबकासारखा येणार पैसा, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढचे 7 दिवस 5 राशींना मिळणार शुभ संकेत; ग्रहांचा पॉवरफुल शुभ योग, हातात चुंबकासारखा येणार पैसा, वाचा लकी राशी
Horoscope Today 8 November 2026 : आज लक्ष्मीपूजनाचा दिवस! 'या' 5 राशींना मिळणार शुभवार्ता; पापातून होणार मुक्ती, वाचा आजचे राशीभविष्य
आज लक्ष्मीपूजनाचा दिवस! 'या' 5 राशींना मिळणार शुभवार्ता; पापातून होणार मुक्ती, वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 8 November 2026: आज नरक चतुर्दशी - लक्ष्मीपूजनाचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
आज नरक चतुर्दशी - लक्ष्मीपूजनाचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! दुर्मिळ शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: सणाच्या तोंडावर पुण्यात पुन्हा 'कोयता गँग'ची दहशत; कोथरूडमध्ये तरुणाला संपवलं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, पुण्यात नेमकं काय घडलं?
सणाच्या तोंडावर पुण्यात पुन्हा 'कोयता गँग'ची दहशत; कोथरूडमध्ये तरुणाला संपवलं, पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, पुण्यात नेमकं काय घडलं?
Crime News: UPSC अधिकारी होण्याचं स्वप्न, ‘केबीसी’चा मंच अन् अपयश; कर्जाचा डोंगर, व्यवसाय चालेना, कर्जबाजारी कॉम्प्युटर सायन्स पदवीधर तरुणाने मुंबईत टाकला दरोडा, असा काढला माग, वर्षभरानंतर अटक
UPSC अधिकारी होण्याचं स्वप्न, ‘केबीसी’चा मंच अन् अपयश; कर्जाचा डोंगर, व्यवसाय चालेना, कर्जबाजारी कॉम्प्युटर सायन्स पदवीधर तरुणाने मुंबईत टाकला दरोडा, असा काढला माग, वर्षभरानंतर अटक
Beed Tiger Attack: जनावरांसाठी गवत कापताना वाघाची झडप, शेतकऱ्याला अर्धा किलोमीटर फरफटत नेलं, जागीच अंत; बीडच्या आष्टी तालुक्यात खळबळ
जनावरांसाठी गवत कापताना वाघाची झडप, शेतकऱ्याला अर्धा किलोमीटर फरफटत नेलं, जागीच अंत; बीडच्या आष्टी तालुक्यात खळबळ
Mumbai Fire Accident : मुंबईमध्ये 32 मजली इमारतीत अग्नितांडव, 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला आग, एकाचा मृत्यू, सामानही जळून खाक, नेमकं काय घडलं?
मुंबईमध्ये 32 मजली इमारतीत अग्नितांडव, 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला आग, एकाचा मृत्यू, सामानही जळून खाक, नेमकं काय घडलं?
Kolhapur Food Poisoning : कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
कोल्हापुरात भीषण घटना! एरणमुंगलीच्या बिया खाल्ल्याने ऊसतोड मजुरांच्या 9 मुलांसह गर्भवती महिलेला विषबाधा; CPR रुग्णालयात उपचार सुरू
Rupali Chakankar and Ashok Kharat: तुम्ही बुवाबाजीच्या विरोधात मग अशोक खरातला गुरु का मानलं? रुपाली चाकणकरांनी सांगितलं कारण, म्हणाल्या...
तुम्ही बुवाबाजीच्या विरोधात मग अशोक खरातला गुरु का मानलं? रुपाली चाकणकरांनी सांगितलं कारण, म्हणाल्या...
Maharashtra Live blog updates: साताऱ्यातील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस!
Maharashtra Live blog updates: साताऱ्यातील ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना दिला दिवाळी बोनस!
Devendra Fadnavis: दिवाळीच्या दिवशीही मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद, रखडलेला खोरी जलसिंचन प्रकल्प मार्गी लागणार?
दिवाळीच्या दिवशीही मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर; नागपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी साधणार संवाद, अनेक दशक रखडलेला खोरी जलसिंचन प्रकल्प मार्गी लागणार?
Embed widget