एक्स्प्लोर

Aries Horoscope Today 26 May 2023 : व्यवसायात वाढ झाल्याने मन प्रसन्न राहील, मेहनतीचे फळ मिळेल; मेष राशीचं आजचं राशीभविष्य

Aries Horoscope Today 26 May 2023 : आज मेष राशीच्या लोकांना करिअर पाहता नशिबाची पूर्ण साथ मिळेल.

Aries Horoscope Today 26 May 2023 : मेष राशीच्या (Aries Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे लोक व्यवसाय (Business) करत आहेत, त्यांना आज व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो. नोकरीत (Job) पद बदलण्याची शक्यता आहे. काही सुवर्णसंधी तुमच्या वाट्याला येऊ शकतात. परिश्रमानुसार पूर्ण फळ मिळेल. जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुम्हाला भरपूर नफा मिळणार आहे. नोकरदार लोकांना नोकरीत वरिष्ठांशी बोलताना वाणीतील गोडवा कायम ठेवावा लागेल. कुटुंबातील (Family) सदस्यांचे सहकार्य मिळेल. सर्व लोक मिळून कामे पूर्ण करताना दिसतील. आज तुम्हाला एखाद्या नातेवाईकांच्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळेल, जिथे सर्व लोकांशी सलोखा होईल. व्यवसायात यश मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतूनही आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. घरोघरी शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. सर्व नातेवाईकांचे येणे-जाणे सुरु राहील, यामध्ये तुम्हाला तुमच्या बोलण्यातला गोडवा कायम ठेवावा लागेल.

कौटुंबिक व्यवसायात प्रगती होईल

आज मेष राशीच्या लोकांना करिअर पाहता नशिबाची पूर्ण साथ मिळेल. आज तुम्हाला कोणत्याही अधिकार्‍यांशी संबंध चांगले राहतील काळजी घ्यावी लागेल, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. आज तुम्ही नवीन काम सुरु करण्याचा विचार करत असाल तर दिवस खूप चांगला जाईल. नवीन कामात यश मिळाल्याने तुमचा आत्मविश्वास आणखी वाढेल आणि तुम्हाला काम करण्यास प्रोत्साहन मिळेल. भावंडांच्या सल्ल्याने कौटुंबिक व्यवसायात प्रगती होईल. सामाजिक कार्यात पुढे गेल्याने तुम्हाला सन्मान मिळेल.

आज मेष राशीचे कौटुंबिक जीवन

कोणत्याही प्रकारच्या बाह्य हस्तक्षेपापासून दूर रहा आणि कुटुंबात वादविवाद करणं टाळा. घरगुती बाबींमध्ये बाहेरील लोकांना गुंतवू नका.

आज मेष राशीचे आरोग्य 

पाठदुखीमुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते. जास्त वेदना झाल्यामुळे तुम्हाला चक्कर आल्यासारखे वाटू शकते.

मेष राशीसाठी आजचे उपाय 

देवी लक्ष्मीसमोर चमेलीच्या तेलाचा दिवा लावून दूध बर्फी अर्पण करा.

मेष राशीसाठी आजचा शुभ रंग

मेष राशीचा आजचा शुभ रंग हा हिरवा आहे. तर, मेष राशीचा आजचा लकी नंबर 8 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 26 May 2023 : आजचा दिवस 'या' राशीच्या लोकांसाठी भाग्याचा! जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Shardiya Navratri 2026: हिरवीगार की खुंटलेली वाढ? घटस्थापनेच्या रोपामागे दडलाय 'हा' खास संकेत! शेवटी रोपांचे काय करतात? धार्मिक महत्त्व, लोकपरंपरा...
हिरवीगार की खुंटलेली वाढ? घटस्थापनेच्या रोपामागे दडलाय 'हा' खास संकेत! शेवटी रोपांचे काय करतात? धार्मिक महत्त्व, लोकपरंपरा...
Shardiya Navratri 2026: तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात 253 किलो सोने, 4,523 किलो चांदी! माहिती अधिकारातून ऐतिहासिक ठेव्याची माहिती समोर
तुळजाभवानी देवीच्या खजिन्यात 253 किलो सोने, 4,523 किलो चांदी! माहिती अधिकारातून ऐतिहासिक ठेव्याची माहिती समोर
Shardiya Navratri 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन..नवरात्रौत्सवाचे शेवटचे 6 दिवस गेमचेंजर! अद्भूत योगायोग, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन..नवरात्रौत्सवाचे शेवटचे 6 दिवस गेमचेंजर! अद्भूत योगायोग, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
Horoscope Today 13 October 2026: आज 13 ऑक्टोबरचा दिवस भाग्याचा कि टेन्शनचा? पैसा, नोकरी, प्रेम जीवनात कसे बदल होणार? आजचे सविस्तर राशीभविष्य..
आज 13 ऑक्टोबरचा दिवस भाग्याचा कि टेन्शनचा? पैसा, नोकरी, प्रेम जीवनात कसे बदल होणार? आजचे सविस्तर राशीभविष्य..

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Piyush Goyal Vs Rahul Gandhi : 'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
Embed widget