एक्स्प्लोर

Vasubaras 2026: वसुबारसच्या शुभेच्छा! प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश, गोमातेच्या पूजनाने दिवाळीची मंगलमय सुरुवात करा..

Vasu Baras 2026: आज पहिला दिवा लागे दारी.. वसुबारसच्या खास दिवशी आपल्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना आणि प्रियजनांना पाठवा वसुबारसच्या 10 सुंदर आणि मंगलमय शुभेच्छा!

Vasu Baras 2026 Wishes In Marathi: हिंदू दिनदर्शिकेनुसार, 5 नोव्हेंबर 2026 रोजी दीपोत्सवाची सुरूवात होतेय.. या दिवशी वसुबारस आहे. दिवाळीच्या आनंदोत्सवाची सुरुवात वसुबारस या सणाने होते. हिंदू धर्मात या दिवसाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. वसुबारसेच्या दिवशी गाय आणि वासराचे पूजन करून कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली जाते. गोमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आनंद, भक्ती आणि मांगल्याचा संदेश देतो. या खास दिवशी आपल्या मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना आणि प्रियजनांना पाठवा वसुबारसच्या 10 सुंदर आणि मंगलमय शुभेच्छा!

वसुबारस 2026 : 10 खास शुभेच्छा संदेश (Vasubaras 2026 Wishes In Marathi)

गोमातेच्या आशीर्वादाने आपल्या आयुष्यात 
सुख, शांती, समाधान आणि समृद्धी नांदो.
घरात आनंदाची बरसात होवो!
वसुबारसेच्या हार्दिक शुभेच्छा!

--------------------------------------------------------------------------------

गोमातेची कृपा सदैव आपल्या कुटुंबावर राहो. 
प्रत्येक दिवस आनंदाचा आणि प्रत्येक क्षण सुखाचा जावो!
मंगलमय वसुबारस!

-----------------------------------------------------------------------------------

दिवाळीच्या पहिल्या सणाच्या शुभेच्छा!
वसुबारसेच्या पवित्र पर्वावर आपल्या जीवनात 
सुख-समृद्धीचे दीप उजळू देत. 
आनंदी आणि आरोग्यदायी आयुष्यासाठी शुभेच्छा!

-----------------------------------------------------------------------------------------


गोमातेच्या चरणी नतमस्तक!
गोसेवेचे पुण्य लाभो, संकटे दूर होवोत,
आपल्या घरात सदैव सुख-शांती नांदो. 
वसुबारसच्या मंगलमय शुभेच्छा!

------------------------------------------------------------------------------------------------


वसुबारसच्या शुभदिनी तुमच्या आयुष्यात 
यश, कीर्ती, आरोग्य आणि भरभराट येवो. 
तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत!
आनंदाची बरसात होवो!
वसुबारसच्या मंगलमय शुभेच्छा!

---------------------------------------------------------------------------------------------------

गोमातेच्या आशीर्वादाने प्रत्येक संकटावर 
मात करण्याचे बळ मिळो. 
तुमचे जीवन सुख-समाधानाने फुलून जावो!
वसुबारसच्या मंगलमय शुभेच्छा!

--------------------------------------------------------------------------------------------------

 सुख-समृद्धीचे नवे पर्व!
आयुष्यातील अंधार दूर होऊन 
आनंदाचा प्रकाश पसरू दे. 
प्रत्येक स्वप्नाला यशाची किनार लाभो. 
वसुबारसच्या शुभेच्छा!

----------------------------------------------------------------------------------------------------------


गोवत्स द्वादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
माया, प्रेम, वात्सल्य आणि करुणेचा 
संदेश देणारा हा सण तुमच्या आयुष्यात
 नवचैतन्य घेऊन येवो!
वसुबारसच्या शुभेच्छा!

-----------------------------------------------------------------------------------------------------------

घराघरांत सुखाचा दीप उजळू दे!
वसुबारसेच्या मंगल पर्वावर 
तुमच्या घरात लक्ष्मीचा वास असो, 
नात्यांत प्रेम असो आणि मनात समाधान असो!
वसुबारसच्या शुभेच्छा!

--------------------------------------------------------------------------------------------------

वसुबारस आणि दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
आनंदाचे क्षण वाढत राहोत, दुःख दूर पळो,
तुमचे संपूर्ण वर्ष सुख, शांती व समृद्धीने भरलेले असो!

गोमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि पशुधनाचे महत्त्व जपण्याचा दिवस

वसुबारस हा केवळ सण नसून गोमातेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि पशुधनाचे महत्त्व जपण्याचा दिवस आहे. या दिवशी गोसेवा, दया, करुणा आणि निसर्गाप्रती प्रेम व्यक्त करण्याचा संकल्प करूया. सर्वांच्या आयुष्यात आनंद, आरोग्य आणि समृद्धी नांदो, हीच वसुबारसेच्या निमित्ताने शुभेच्छा!

हेही वाचा : 

तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन...संपूर्ण नोव्हेंबर महिना गेमचेंजर, 6 पैकी 4 राशींच्या नशीबाची गाडी सुस्साट, मासिक राशीभविष्य

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 7 November 2026: आज दिवाळीचा तिसरा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! शनिवारी शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज दिवाळीचा तिसरा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! शनिवारी शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
Lucky Zodiac Signs : 7 नोव्हेंबरचा दिवस ठरणार भाग्याचा! शनिदेवाच्या कृपेने धन-संपत्तीत होणार भरभराट; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता
7 नोव्हेंबरचा दिवस ठरणार भाग्याचा! शनिदेवाच्या कृपेने धन-संपत्तीत होणार भरभराट; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता
Narak Chaturdashi 2026 : 7 की 8 नोव्हेंबर नरक चतुर्दशी नेमकी? अभ्यंगस्नानाचा शुभ मुहूर्त काय? वाचा ज्योतिषशास्त्रानुसार A to Z माहिती
7 की 8 नोव्हेंबर नरक चतुर्दशी नेमकी? अभ्यंगस्नानाचा शुभ मुहूर्त काय? वाचा ज्योतिषशास्त्रानुसार A to Z माहिती
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींच्या जबाबदाऱ्या वाढणार, कामाचा ताण वाढणार? जास्त ताण घेऊ नका, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य..
सिंह, कन्या राशींच्या जबाबदाऱ्या वाढणार, कामाचा ताण वाढणार? जास्त ताण घेऊ नका, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य..
Advertisement

व्हिडीओ

NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या वनडेवर पावसाचं सावट, वेलिंग्टनमध्ये वातावरण कसं असणार? जाणून घ्या अपडेट
BMC Law Department Shakeup : सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
सुप्रीम कोर्टाच्या चपराकीनंतर मुंबई महापालिका ॲक्टिव्ह मोडवर, मुख्य विधी अधिकारी कोमल पंजाबी सक्तीच्या रजेवर 
CBI Action On Kishore Biyani : 'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
'बिग बाजार'चे संस्थापक किशोर बियाणी यांच्यावर CBI कडून गुन्हा दाखल! SBI ची 904 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप
Virat Kohli: विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का? टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचं कोहलीच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य...
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का?टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक म्हणाला...
Beed : खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
Eknath Shinde : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
Embed widget