एक्स्प्लोर

Agriculture News : नैसर्गिक शेती आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची, पौष्टिक तृणधान्याचा वापर सुरु करावा : मंत्री कैलाश चौधरी

Agriculture News : पौष्टिक तृणधान्यांचा वापर आपल्या घरापासून सुरु करावा असे आवाहन केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी केलं आहे.

Agriculture News : पौष्टिक तृणधान्यांचा वापर आपल्या घरापासून सुरु करावा असे आवाहन केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी (Minister Kailash Choudhary) यांनी केले. पुण्यात (Pune) आयोजित केलेल्या 'नैसर्गिक शेती आणि पौष्टिक तृणधान्ये' या विषयावर आयोजित कार्यशाळेत चौधरी बोलत होते. नैसर्गिक शेती आणि पौष्टिक तृणधान्ये या दोन्ही बाबी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या संदर्भात कृषी विज्ञान केंद्रांची भूमिका पुढील काळात निर्णायक असल्याचे चौधरी म्हणाले.  

कृषी विज्ञान केंद्रांना स्वतंत्र पुरस्कार देण्याची घोषणा

नैसर्गिक शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी कृषी विज्ञान केंद्रांना स्वतंत्र पुरस्कार देण्याची घोषणाही मंत्री कैलाश चौधरी यांनी केली. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करावा. तर प्रत्येक कृषी विज्ञान केंद्राने आपल्या प्रक्षेत्रावर किमान 25 टक्के क्षेत्रावर नैसर्गिक शेती करण्याचे आवाहनही कैलाश चौधरी यांनी केलं. तसेच पौष्टिक तृणधान्यांचा वापर प्रत्येकाने आपल्या घरापासून सुरु करावा असे आवाहन देखील त्यांनी केलं. यावेळी डॉ. पी. जी. पाटील (कुलगुरु, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी), डॉ. व्ही. पी. चहल, सहाय्यक महानिदेशक (कृषी विस्तार), भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली; डॉ. सी. के. तिंबाडीया (कुलगुरु, गुजरात नैसर्गिक आणि सेंद्रिय कृषी विद्यापीठ आनंद, गुजरात)  विजयअण्णा बोराडे, (अध्यक्ष, मराठवाडा शेती सहाय्य मंडळ, जालना) यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. 

राहुरी कृषी विद्यापीठाकडून ज्वारी आणि बाजरीचे चांगले वाण विकसित

पौष्टिक तृणधान्याच्या प्रचार प्रसारासाठी यांत्रिकीकरणावर भर देण्याचे आवाहन मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे अध्यक्ष विजयअण्णा बोराडे यांनी केलं. बदलत्या परिस्थितीनुसार कृषी विज्ञान केंद्रातील मनुष्यबळ वाढवण्याच्या आणि कृषी विज्ञान केंद्रांना अधिक बळकट करण्याची सूचना त्यांनी केली. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ज्वारी, बाजरी या पिकात अनेक चांगले वाण विकसित केले असून त्यांचे बियाणे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असल्याची माहिती राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील यांनी दिली.

300 पेक्षा जास्त शास्त्रज्ञ आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती  

यावेळी महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्यातील सर्व कृषी विज्ञान केंद्राच्या प्रमुखांसह कृषी विद्यापीठांचे कुलगुरु, अशासकीय संस्थांचे अध्यक्ष, भारतीय कृषी अनुसंधान परिषद संलग्न संस्थांचे संचालक, सर्व विद्यापीठांचे विस्तार शिक्षण संचालक, राज्य शासनाच्या विविध विभागांचे प्रमुख यांच्यासह 300 पेक्षा जास्त शास्त्रज्ञ आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

महत्त्वाच्या बातम्या:

Narendra Singh Tomar : भारत मागणारा नाही तर देणारा देश, शेती विकासात कृषी विज्ञान केंद्रांची भुमिका महत्त्वाची : कृषीमंत्री

महत्त्वाच्या बातम्या

सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
Mumbai University : मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Embed widget