विष्णूदेव, मोहन यादव ते भजनलाल, तीन राज्ये, तीन धक्के, भाजपची रणनीती काय?
भाजपने तीन राज्यात तीन नवे चेहरे मुख्यमंत्रिपदासाठी दिले आहेत. राजस्थानमध्ये तर पहिल्या टर्मचे आमदार भजनलाल शर्मा (Bhajan Lal Sharma) यांची थेट राजस्थानचे मुख्यमंत्रीपदी निवड केली. जे भाजपने छत्तीसगड, मध्य प्रदेशात केलं, तेच धक्कातंत्र राजस्थानातही वापरलं
- abp majha web team