मुंबईतील सर्व लोकल एसी करण्याबाबत मेगाप्लॅन, रेल्वेचा अहवाल एबीपी माझाच्या हाती

Mumbai AC Local
लोकल एसी करण्याआधी मुंबईकर त्यासाठी तयार आहेत का? सध्याच्या एसी लोकलमध्ये कोणते बदल अपेक्षित आहेत, जेणेकरून त्यांची क्षमता वाढेल. एसी लोकलचे तिकीट दर (Mumbai AC Local Ticket rate) कसे असायला हवेत?
Mumbai AC Local : मुंबईतील सर्व लोकल या एसी लोकल (Mumbai AC Local) करण्यासाठी केंद्र सरकार आग्रही आहे. याची जबाबदारी मुंबई (mumbai) रेल विकास कॉर्पोरेशनवर आहे. पण सर्वच लोकल एसी करण्याआधी मुंबईकर त्यासाठी तयार आहेत



