Parliament : मोदी सरकारच्या काळात 255 खासदार निलंबित, भाजपचा एकही नाही, डॉ. मनमोहन सिंहांच्या काळात 28 काँग्रेस खासदार निलंबित

Parliament MP Suspended : मोदी सरकारच्या काळात आतापर्यंत 255 खासदारांवर निलंबनाची कारवाई झाली. डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात झालेल्या निलंबनाच्या कारवाईपेक्षा हे प्रमाण 400 टक्के जास्त आहे.

Parliament Winter Session 2023: मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातले शेवटचे हिवाळी अधिवेशन चांगलंच गाजताना दिसतंय. संसदेची सुरक्षा भेदून काही तरूण लोकसभेत घुसले आणि त्यावरून आता राडा सुरू झाला. सुरक्षा

Related Articles