ठिगणी पडताच पेटणारी भिवंडी... अशी कोणे एकेकाळी या शहराची ख्याती होती. अनेक वर्षे धर्मीय दंगली पाहणाऱ्या या शहरात तितकाच गुण्यागोविंदाने सर्व धर्माचे लोक राहतात सुद्धा, त्यांच्यात