दहशतवाद्यांना धडकी भरवणारा  UAPA कायदा काय आहे? त्याचे समर्थक आणि विरोधक काय म्हणतात? जाणून घ्या A To Z माहिती

What is UAPA : दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायदा म्हणजे यूएपीए कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचे समर्थन तसे त्याला विरोधही होत असल्याचं दिसून येतंय.

मुंबई: आपल्याच देशातील काही तरुण संसदेची सुरक्षा (Parliament Security Breach) भेदून थेट लोकसभेत घुसल्याची घटना नुकतीच घडली. त्यामागचं कारण जरी बेरोजगारी आणि सरकारचा निषेध करण्याचं असल्याचं सांगण्यात येत

Related Articles