एक्स्प्लोर
Advertisement
यवतमाळ : बेपत्ता असलेल्या 13 वर्षीय मुलाची दगडाने ठेचून हत्या
यवतमाळमध्ये कालपासून बेपत्ता असलेल्या 13 वर्षांच्या मुलाची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली.. सूरजनगर भागातील निर्जनस्थळी त्याचा मृतदेह आढळला....अभिषेक टेकाम शिकवणीला गेल्यापासून बेपत्ता होता...अखेर त्याची शोधाशोध केल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली...अज्ञातस्थळी आढळलेल्या मृतदेहाशेजारी नशेसाठी वापरल्या जाणारं थिनर आढळून आलं...मात्र त्याची हत्या कोणत्या कारणानं झाली हे अजूनही समोर आलं नाही...
महाराष्ट्र
Devendra Fadnavis On Mumbai Rain : देवेंद्र फडणवीसांकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन
Arey Karshed Water : आरे कॉलनी कारशेड 3 जवळील सबवे मध्ये पाणी साचलं
Hasan Mushirf Travel By Car : कल्याणमध्ये महालक्ष्मी रखडल्याने रस्तेमार्गे निघाले मुश्रीफ
Monsoon Session Adjournment MLA Absent : पावासामुळे आमदार न पोचल्याने कामकाज 1 वाजेपर्यंत तहकूब
Raigad Fort Closed Tourist : रायगड किल्ला 8 जुलैपासून पर्यटकांसाठी बंद
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
क्राईम
बॉलीवूड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion