एक्स्प्लोर
Advertisement
वाशिम : शेतीच्या वादातून जन्मदात्या आईलाच ट्रॅक्टरखाली टाकलं, मालेगावमधील धक्कादायक प्रकार
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईलाच ट्रॅक्टरखाली झोपवल्याची घटना वाशिम जिल्ह्यात घडलीय. मालेगाव तालुक्यातील मुंगळा या गावात २१ तारखेला पेरणीच्या वादातून दोन गटात तुफान बाचाबाची झाली. कैलास दळवी हे शेतात पेरणी करत असताना राऊत कुटुंब तिथं ट्रॅक्टर घेऊन आले. त्यावेळी दळवी यांनी त्यांना अडवण्यासाठी आपल्या आईलाच ट्रॅक्टरखाली झोपवलं. त्यानंतर राऊत कुटुंबानं कैलास दळवी आणि त्यांच्या पत्नीला झाडाला बांधलं. गेल्या ४० वर्षांपासून दळवी आणि राऊत कुटुंबात शेतीवरुन वाद सुरु आहे. या प्रकाराचा व्हीडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. दरम्यान, दोन्ही कुटुंबांनी एकनेकांविरोधात गुन्हा दाखल केलाय.
महाराष्ट्र
Wardha Truck Fire | RBI स्क्रॅप नोटांच्या ट्रकला आग, संपूर्ण नोटा जळून खाक ABP Majha
Mumbai Vikroli News | 6500 किलो चांदी भरलेला टेम्पो आरटीओ अधिकाऱ्यांनी पकडला!
संध्याकाळी 7 च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 10 November 2024
Shivaji Park Thackeray Sabha : 10 तारखेला शिवाजीपार्क मैदानावरील सभेसाठी परवानगी मिळणार? ठाकरे बंधूत रस्सीखेच
Eknath Shinde Thane Rally : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा 'होमपीच'वर प्रचार, IT सर्कल ते कोपरी अशी रॅली
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement