एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आगरतळा : पूर्वेकडील मणिपूर आणि त्रिपुरामध्ये पूरस्थिती, 17 जणांचा मृत्यू, जनजीवन विस्कळीत
देशाच्या पूर्वोत्तर राज्यांमध्ये जोरदार पाऊस झाला असून पूरस्थिती निर्माण झाली आहे. यात 17 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर चार लाख लोक बेघर झाले आहेत. आसाम, त्रिपुरा, मणिपूर, मिझोरम या राज्यांना या पुराचा तडाखा बसला आहे.
मणिपूरमध्ये पुरामुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात त्रिपुरा आणि मिझोरम या राज्यांतील स्थितीत सुधारणा होत आहे.
आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (एएसडीएमए) माहितीनुसार, गेल्या 24 तासात ठिक-ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. यात चार जणांना जीव गमवावा लागला आहे.
एएसडीएमएने दिलेल्या माहितीनुसार, होजाई, कर्बी आंगलांग पूर्व, कर्बी आंगलांग पश्चिम, गोलाघाट, करीमगंज, हैलाकांडी आणि कछार या भागात 4.25 लाखांहून अधिक लोकांना पुराचा तडाखा बसला आहे. या पुराचा फटका 716 गावांना बसला आहे. यात 3,292 हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे.

महाराष्ट्र
Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
निवडणूक
निवडणूक
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement