एक्स्प्लोर
ठाणे : मुंबईसह नवी मुंबई आणि ठाण्यात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित
आज सकाळपासून मुंबई उपनगरासह, नवी मुंबई आणि ठाण्यातील अनेक भागात विजेचा लपंडाव सुरु आहे. वीज पुरवठा पूर्ववत होण्यासाठी आणखी एक दिवसाचा वेळ लागण्याची शक्यता आहे.
महापारेषणच्या कळव्यातील सब स्टेशनमध्ये काल तांत्रिक बिघाड होऊन आग लागली...आणि त्यानंतर वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना सुरु झाल्या...य़ाच केंद्रातून महावितरणच्या ठाणे मंडळ आणि वाशी मंडळाला वीज पुरवठा होतो... मात्र बिघाडामुळे वीजेचा मोठा फटका नवी मुंबई आणि ठाण्याला बसलाय...वीज पुरवठ्यापेक्षा मागणी वाढल्याने आणि तांत्रिक बिघाडामुळे ही समस्या उद्भवलीय... महापरेषणला तांत्रिक अडचण दुरुस्त करण्यास किमान उद्यापर्यंत वेळ लागू शकतो. त्यामुळे उद्याचा दिवस उकाड्यात विजेविना घालवावा लागू शकतो..

महाराष्ट्र
Hasan Mushrif : आम्ही दादांच्या कानावर सगळं घातलं, हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले...?
MNS Mumbai Action : बाऊंसर्सकडून मराठी बोलण्यास नकार, मनसेनं तासाभरात माज उतरवला
Donald Trump on American Citizenship : ट्रम्प यांचा मोठा निर्णय; भारतीयांसाठी आणखी एक डोकेदुखी
Beed Ashti Crime : मुलीचा HIVमुळे मृत्यू झाल्याती खोटी माहिती,कुटुंबाला गावाने टाकलं वाळीत
City Sixty | सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 21 January 2025
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्राईम
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement