एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ठाणे : ऐरोली आणि मुलुंडची टोल वसुली बंद करा - जितेंद्र आव्हाड
मुंब्रा बायपासचं काम सुरु असेपर्यंत ऐरोली आणि मुलुंडच्या टोलनाक्यावरील टोल वसुली बंद करा. या मागणीसाठी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलन केलं आहे. मुलुंडच्या आनंदनगर टोलनाक्यावर टोल वसुली बंद पाडली आहे. यावेळी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंब्रा बायपासचं काम सुरु आहे. त्यामुळे ऐरोली आणि मुलुंड टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. त्या पार्श्वभूमीवर टोल वसुली थांबावी अशी मागणी होते आहे.
महाराष्ट्र
JOB Majha : कुठे आहे नोकरीची संधी ?
Nana Patole On Eknath Shinde : दिल्लीतून दबाव आला म्हणून एकनाथ शिंदेंनी निर्णय घेतला
Delhi Meeting On Maharashtra Cabinet: एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पावारंची उद्या दिल्लीत बैठक
Bawankule On Eknath Shinde | शिंदेंची भूमिका म्हणजे राज्याच्या 14 कोटी जनतेच्या मनातला निर्णय
Yogesh Kadam Full Interview : मुख्यमंत्रिपदासाठी शिंदे युती तोडणार नाहीत, ते उद्धव ठाकरे नाहीत..
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
क्राईम
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement