एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pramod Bhagat wins Gold : प्रमोद भगत यानं जिंकलं बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक : TOKYO Paralympic 2020
Tokyo Paralympics 2020: टोकियो येथे खेळल्या जाणाऱ्या पॅरालिम्पिक खेळांमध्ये भारतासाठी आजचा दिवस अतिशय खास होता. भारतीय खेळाडूंनी आज बॅडमिंटन स्पर्धेत इतिहास रचला. भारताच्या प्रमोद भगतने टोकियो पॅरालिम्पिकच्या पुरुष एकेरी वर्ग SL 3 बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक (Gold Medal) जिंकले. यानंतर, भारताच्या मनोज सरकारने टोकियो पॅरालिम्पिकच्या पुरुष एकेरी वर्ग SL3 बॅडमिंटन स्पर्धेत कांस्य पदक (Bronze Medal) जिंकले.
जागतिक क्रमवारीतील नंबर एक असलेल्या पॅरा-शटलर प्रमोद भगतने अंतिम फेरीत डॅनियन बेथेलचा 21-14 आणि 21-17 असा पराभव केला. त्याने यापूर्वी जपानच्या डेसुके फुजीहाराविरुद्ध 21-11 आणि 21-16 असा विजय मिळवला होता जो उपांत्य फेरीत फक्त 36 मिनिटे चालला होता.
ऑलिम्पिक
Indian Hockey Team At Delhi Airport : पॅरिस ऑलिम्पिक पदक विजेती हॉकी टीम मायदेशी परतली
Neeraj Chopra : ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने पटकावलं रौप्यपदक! 89.45 मीटर लांब फेकला
Paris Neeraj Chopra Silver Medalभारताच्या नीरज चोप्राला भालाफेकीचं रौप्यपदक,नीरजशी Exclusive बातचित
Vinesh Phogat Disqualified : विनेश फोगट अंतिम सामन्यापूर्वी ऑलिम्पिकमधून अपात्र घोषित Olympics 2024
Neeraj Chopra : नीरज चोप्राला टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण, 87.58 मीटर्सवर भालाफेक
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
सोलापूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement