एक्स्प्लोर
Olympic Players Felicitation : दिल्लीत आज ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा सत्कार | ABP Majha
दिल्लीत आज ऑलिम्पिक पदक विजेत्यांचा सत्कार करण्यात येणार असून या कार्यक्रमाला व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये दैदिप्यमान आणि भरघोस यश मिळवणाऱ्या खेळाडूंचा आज दिल्ली येथे सत्कार समारंभ पार पडणार आहे.
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion

















