एक्स्प्लोर
Neeraj Chopra PC : ... आणि सुवर्णविजेता नीरज चोप्राने मानले आभार : ABP Majha
अशोका हाॅटेलमध्ये ऑलिम्पिकवीरांचा मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात येत आहे. ज्या विजेच्या खेळाडूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये बाजी मारत देशाची मान उंचावली आहे,त्या प्रत्येक खेळाडूचा सत्कार करण्यात येत आहे. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे प्रमुख उपस्थिती आहे.
आणखी पाहा


















