एक्स्प्लोर
Mirabai Chanu : चिमुकलीचं मीराबाई चानूच्या पावलावर पाऊल, 'ज्युनिअर मीराबाई चानू'चा व्हिडिओ व्हायरल
टोकियो इथं सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिलं पदक मिळालं. मीराबाई चानूनं दिलं भारताला पहिलं पदक मिळवून दिलं. वेटलिफ्टिंगमध्ये 49 किलो वजन गटात तिनं रौप्यपदक मिळवलं आहे. मीराबाई चानूनं शानदार प्रदर्शन करत वेटलिफ्टिंगमध्ये स्नॅच प्रकारात 87 किलो वजन उचललं तर क्लीन अॅंड जर्कमध्ये मीराबाई चानूनं 115 किलो वजन उचलत पदकावर शिक्कामोर्तब केलं. मीराबाई चानूनं वेटलिफ्टिंगमध्ये भारताला ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात दुसरं पदक मिळवून दिलं आहे. भारताकडून वेटलिफ्टिंगमध्ये सिल्व्हर मेडल जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू आहे. दरम्यान, 'ज्युनिअर मीराबाई चानू'चा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Tags :
Latest Marathi News Abp Majha Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News Mirabai Chanu Tokyo Olympics Olympic 2020 ABP Majha Olympics Tokyo Olympics News ABP Majha Video Tokyo Olympics News Live Tokyo Olympics Live Telecast Tokyo Olympics 202O Live Tokyo Olympics 202O Tokyo Olympics 202O Updates Tokyo Olympics 202O Live Streaming Tokyo Olympics 202O Live Updates Tokyo Olympics Match Tokyo OLympics Match Highlights Tokyo Olympics Medal Tally Indian Athletes On Tokyo Olympics Cheer For India Tokyo Olympics 202Oऑलिम्पिक
Indian Hockey Team At Delhi Airport : पॅरिस ऑलिम्पिक पदक विजेती हॉकी टीम मायदेशी परतली
Neeraj Chopra : ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने पटकावलं रौप्यपदक! 89.45 मीटर लांब फेकला
Paris Neeraj Chopra Silver Medalभारताच्या नीरज चोप्राला भालाफेकीचं रौप्यपदक,नीरजशी Exclusive बातचित
Vinesh Phogat Disqualified : विनेश फोगट अंतिम सामन्यापूर्वी ऑलिम्पिकमधून अपात्र घोषित Olympics 2024
Neeraj Chopra : नीरज चोप्राला टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण, 87.58 मीटर्सवर भालाफेक
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement