एक्स्प्लोर
Kolhapur : ज्युनिअर जागतिक कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या Prithviraj Patil याची कांस्यपदकाची कमाई
कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटील याने ज्युनिअर जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये भारताला कास्यपदक मिळवून दिलंय. रशियामध्ये झालेल्या या स्पर्धेत पृथ्वीराजने रशियाच्याच पैलवानावर 1-3 असा विजय मिळवला. कोल्हापुरात येताच पृथ्वीराजचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी एबीपी माझाशी बोलताना पृथ्वीराजने ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्याचे ध्येय असल्याचे बोलून दाखवलं.
आणखी पाहा























