एक्स्प्लोर
Indian wrestlers Protest : बृजभूषण सिंहांवर कारवाई न झाल्याने कुस्तीपटूंचं पुन्हा आंदोलन
कुस्ती महासंघाविरोधात कुस्तीपटू आक्रमक झालेत... दिल्लीच्या जंतरमंतरवर त्यांनी पुन्हा आंदोलन सुरु केलंय... या आंदोलनात बजरंग पुनिया, विनेश फोगाट देखील सहभागी झालेत...भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्यानं कुस्तीपटू आक्रमक झालेत. बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करत याआधीही आंदोलन करण्यात आलं होतं... मात्र बृजभूषण सिंह यांच्यावर कोणतीच कारवाई न झाल्याने कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा आक्रमक होत आंदोलन पुकारलंय...
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
मुंबई
महाराष्ट्र























