एक्स्प्लोर
Gulmarg Kashmir : अतिदुर्गम भागातील खेळाडूंची काश्मिरच्या राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण कामगिरी
काश्मीरच्या गुलमर्गमध्ये नुकत्याच झालेल्या नॅशनल स्नो-शू रनिंग स्पर्धेत पालघर जिल्ह्यातील तलासरी या अतिदुर्गम भागातील खेळाडूंनी चार सुवर्ण आणि आणि रजत पदक पटकावलं आहे. या खेळाडूंच्या कामागिरीमुळे स्नो-शू रनिंग स्पर्धेत महाराष्ट्राचं नाव पटकावलं आहे. विशाल पारधी, करण घालनाक, सचिन खरपडे आणि भुषण भावर अशी या खेळाडूंची नावं आहेत.
क्रीडा
Women kho kho world cup 2025 : पहिल्याच खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघ विश्वविजेता
Wankhede Stadium Turns50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीची
Wankhede Stadium's 50th Anniversary : वानखेडे स्टेयमची निर्मिती करणारे शशी प्रभूंसोबत 'माझा'चा संवाद
Priyanka Ingale : महाराष्ट्राची प्रियंका, Kho Kho World Cup 2025 गाजवणार, भारताचं नेतृत्त्व करणार!
Border–Gavaskar Trophy | टीम इंडियानं गमावली बॉर्डर गावस्कर मालिका, 10 वर्षांनी ऑस्ट्रेलियाचा ट्रॉफीवर कब्जा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
जालना
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement