एक्स्प्लोर
Cycle Race Across India : सायकल प्रेमींसाठी भारतात तब्बल 3 हजार 651 किमींची स्पर्धा ABP Majha
Cycle Race Across India : सायकल प्रेमींसाठी भारतात तब्बल 3 हजार 651 किमींची स्पर्धा ABP Majha
बातमी सायकल प्रेमींसाठी..देशात आजवर सायकल मॅरेथॉनसारख्या अनेक स्पर्धा झाल्या. पण येत्या काळात जागतिक पातळीवरील रेस अक्रॉस अमेरिका या स्पर्धेला टक्कर देणारी रेस अक्रॉस इंडिया स्पर्धा होणारेय. काश्मिर ते कन्याकुमारी अशी ही सायकल वारी असेल. कशी आहे ही स्पर्धा आणि किती स्पर्धकांनी यात सहभाग नोंदवलाय पाहूया.
आणखी पाहा