एक्स्प्लोर

Team India Marine Drive : टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर उसळला जनसागर

मुंबईकर मोठ्या संख्येने मरीन ड्राईव्ह परिसरात जमले

टी 20 विश्व चषक जिंकल्यानंतर आज भारतीय संघाचे मुंबईत आगमन होतेय...रोहित शर्माच्या शिलेदारांचे स्वागत करण्यासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने मरीन ड्राईव्ह परिसरात जमा झालेले आहेत.

Team India Mumbai: टीम इंडियाच्या स्वागतासाठी ढोला पथक सज्ज

Team India Mumbai: टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळामध्ये ब्रह्मा ढोल ताशा पथक दाखल झाला आहे. टीम इंडियाच्या खेळाडू जेव्हा विमानतळामधून बाहेर येतील, तेव्हा ढोल ताशाच्या गजरात खेळाडूंचा स्वागत केला जाणार आहे.

Team India Celebration: वानखेडे स्टेडियमवर जाण्यासाठी गर्दी

Team India Celebration: वानखेडे स्टेडियम बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या लाडक्या टीम इंडियाला पाहण्यासाठी तरुणाई सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या वानखेडे स्टेडियम मध्ये टप्प्याटप्प्याने सोडायला सुरुवात झालेली आहे. आज सकाळपासूनच या परिसरामध्ये वानखेडे स्टेडियमवर जाण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. यासोबतच या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात राज्य राखीव पोलीस दल स्थानिक पोलीस असा बंदोबस्त करण्यात आला. 

क्रिकेट व्हिडीओ

Rohit Sharma Marathi Reaction: मी खूप खूश महामिरवणुकीनंतर रोहित शर्माची मराठीतून प्रतिक्रिया

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नवी मुंबईसह ठाणे, पनवेल परिसरात पावसाचा कहर, वाहनं गेली वाहून, अनेकांच्या घरात शिरलं पाणी, नागरिकांना घराबाहेर पडण्याच्या सूचना

पंढरपुरात राजकीय घडामोडींना वेग, भगीरथ भालकेंनी घेतली शरद पवारांची भेट, विधानसभेच्या मैदानात उतरणार?

संतापजनक! मध्यरात्री दुकान उघडून चहा, सिगारेट देण्यास नकार; नामांकीत डॉक्टरची महिलेला विवस्त्र करुन मारहाण

बेरोजगारांना 1, 2 हजार नाहीतर देणार मोठी रक्कम, निवडणुकीच्या मैदानात उतरण्यापूर्वी  प्रशांत किशोरांची मोठी घोषणा 

ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Amravati Central Jail :  अमरावती मध्यवर्ती कारागृहात बाॅम्बसदृश्य स्फोट झाल्याने खळबळWorli Heat and Run : वरळीत पहाटे 5:30 वाजता कारने दोघांना फरफटत नेलंVivek Phansalkar IPS : विवेक फणसळकरांची डी.बी.मार्ग पोलीस ठाण्याला भेट,पोलिसांच्या कामगिरीची प्रशंसाABP Majha Headlines :  9:00AM : 7 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नवी मुंबईसह ठाणे, पनवेल परिसरात पावसाचा कहर, वाहनं गेली वाहून, अनेकांच्या घरात शिरलं पाणी, नागरिकांना घराबाहेर पडण्याच्या सूचना
नवी मुंबईसह ठाणे, पनवेल परिसरात पावसाचा कहर, वाहनं गेली वाहून, अनेकांच्या घरात शिरलं पाणी, नागरिकांना घराबाहेर पडण्याच्या सूचना
पंढरपुरात राजकीय घडामोडींना वेग, भगीरथ भालकेंनी घेतली शरद पवारांची भेट, विधानसभेच्या मैदानात उतरणार?
पंढरपुरात राजकीय घडामोडींना वेग, भगीरथ भालकेंनी घेतली शरद पवारांची भेट, विधानसभेच्या मैदानात उतरणार?
संतापजनक! मध्यरात्री दुकान उघडून चहा, सिगारेट देण्यास नकार; नामांकीत डॉक्टरची महिलेला विवस्त्र करुन मारहाण
संतापजनक! मध्यरात्री दुकान उघडून चहा, सिगारेट देण्यास नकार; नामांकीत डॉक्टरची महिलेला विवस्त्र करुन मारहाण
बेरोजगारांना 1, 2 हजार नाहीतर देणार मोठी रक्कम, निवडणुकीच्या मैदानात उतरण्यापूर्वी  प्रशांत किशोरांची मोठी घोषणा 
बेरोजगारांना 1, 2 हजार नाहीतर देणार मोठी रक्कम, निवडणुकीच्या मैदानात उतरण्यापूर्वी  प्रशांत किशोरांची मोठी घोषणा 
अत्यंत लाजिरवाणी, खराब फलंदाजी, काहीतरी चुकतंय…; झिम्बाब्वेविरुद्ध पराभव झाल्यानंतर शुभमन गिल संतापला
अत्यंत लाजिरवाणी, खराब फलंदाजी, काहीतरी चुकतंय…;झिम्बाब्वेविरुद्ध पराभव झाल्यानंतर गिल संतापला
Nilesh Lanke : निलेश लंकेंच्या आंदोलनाचा तिसरा दिवस; सुप्रिया सुळेंसह मविआचे 'हे' बडे नेते आज नगरमध्ये

कसं असेल राज्यातील हवामान? कुठं कुठं पडणार पाऊस? वाचा हवामान विभागाचा आजचा अंदाज

Pravin Janjal : अकोल्याचे जवान प्रवीण जंजाळ दहशतवाद्यांशी लढताना शहीद, सुरक्षा दलांकडून चार अतिरेक्यांचा खात्मा
अकोल्याचा जवान प्रवीण जंजाळ याला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण, सुरक्षा दलांकडून चार जणांचा खात्मा
Embed widget