एक्स्प्लोर

Team India Wankhede : टीम इंडियाच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडियममध्ये क्रिकेटप्रेमींची प्रचंड गर्दी

मुंबईकर मोठ्या संख्येने मरीन ड्राईव्ह परिसरात जमले

टी 20 विश्व चषक जिंकल्यानंतर आज भारतीय संघाचे मुंबईत आगमन होतेय...रोहित शर्माच्या शिलेदारांचे स्वागत करण्यासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने मरीन ड्राईव्ह परिसरात जमा झालेले आहेत.

Team India Mumbai: टीम इंडियाच्या स्वागतासाठी ढोला पथक सज्ज

Team India Mumbai: टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबई विमानतळामध्ये ब्रह्मा ढोल ताशा पथक दाखल झाला आहे. टीम इंडियाच्या खेळाडू जेव्हा विमानतळामधून बाहेर येतील, तेव्हा ढोल ताशाच्या गजरात खेळाडूंचा स्वागत केला जाणार आहे.

Team India Celebration: वानखेडे स्टेडियमवर जाण्यासाठी गर्दी

Team India Celebration: वानखेडे स्टेडियम बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या लाडक्या टीम इंडियाला पाहण्यासाठी तरुणाई सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या वानखेडे स्टेडियम मध्ये टप्प्याटप्प्याने सोडायला सुरुवात झालेली आहे. आज सकाळपासूनच या परिसरामध्ये वानखेडे स्टेडियमवर जाण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. यासोबतच या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात राज्य राखीव पोलीस दल स्थानिक पोलीस असा बंदोबस्त करण्यात आला. 

क्रिकेट व्हिडीओ

Rohit Sharma Marathi Reaction: मी खूप खूश महामिरवणुकीनंतर रोहित शर्माची मराठीतून प्रतिक्रिया

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संतापजनक! मध्यरात्री दुकान उघडून चहा, सिगारेट देण्यास नकार; नामांकीत डॉक्टरची महिलेला विवस्त्र करुन मारहाण

बेरोजगारांना 1, 2 हजार नाहीतर देणार मोठी रक्कम, निवडणुकीच्या मैदानात उतरण्यापूर्वी  प्रशांत किशोरांची मोठी घोषणा 

अत्यंत लाजिरवाणी, खराब फलंदाजी, काहीतरी चुकतंय…; झिम्बाब्वेविरुद्ध पराभव झाल्यानंतर शुभमन गिल संतापला
अत्यंत लाजिरवाणी, खराब फलंदाजी, काहीतरी चुकतंय…;झिम्बाब्वेविरुद्ध पराभव झाल्यानंतर गिल संतापला
Nilesh Lanke : निलेश लंकेंच्या आंदोलनाचा तिसरा दिवस; सुप्रिया सुळेंसह मविआचे 'हे' बडे नेते आज नगरमध्ये
Nilesh Lanke : निलेश लंकेंच्या आंदोलनाचा तिसरा दिवस; सुप्रिया सुळेंसह मविआचे 'हे' बडे नेते आज नगरमध्ये
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Panvel Heavy Rain : पनवेलमध्ये मुसळधार पाऊस; रस्त्यांना नद्यांचं स्वरूपDeekshabhoomi Nagpur : अंडरग्राऊंड पार्किंगची जमीन पूर्ववत करण्याचा निर्णयBuldhana : चहा आणि सिगारेट दिली नाही म्हणून डाॅक्टरने महिलेला केलं विवस्त्रTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज :07 JULY 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतापजनक! मध्यरात्री दुकान उघडून चहा, सिगारेट देण्यास नकार; नामांकीत डॉक्टरची महिलेला विवस्त्र करुन मारहाण
संतापजनक! मध्यरात्री दुकान उघडून चहा, सिगारेट देण्यास नकार; नामांकीत डॉक्टरची महिलेला विवस्त्र करुन मारहाण
बेरोजगारांना 1, 2 हजार नाहीतर देणार मोठी रक्कम, निवडणुकीच्या मैदानात उतरण्यापूर्वी  प्रशांत किशोरांची मोठी घोषणा 
बेरोजगारांना 1, 2 हजार नाहीतर देणार मोठी रक्कम, निवडणुकीच्या मैदानात उतरण्यापूर्वी  प्रशांत किशोरांची मोठी घोषणा 
अत्यंत लाजिरवाणी, खराब फलंदाजी, काहीतरी चुकतंय…; झिम्बाब्वेविरुद्ध पराभव झाल्यानंतर शुभमन गिल संतापला
अत्यंत लाजिरवाणी, खराब फलंदाजी, काहीतरी चुकतंय…;झिम्बाब्वेविरुद्ध पराभव झाल्यानंतर गिल संतापला
Nilesh Lanke : निलेश लंकेंच्या आंदोलनाचा तिसरा दिवस; सुप्रिया सुळेंसह मविआचे 'हे' बडे नेते आज नगरमध्ये
Nilesh Lanke : निलेश लंकेंच्या आंदोलनाचा तिसरा दिवस; सुप्रिया सुळेंसह मविआचे 'हे' बडे नेते आज नगरमध्ये
कसं असेल राज्यातील हवामान? कुठं कुठं पडणार पाऊस? वाचा हवामान विभागाचा आजचा अंदाज

Pravin Janjal : अकोल्याचे जवान प्रवीण जंजाळ दहशतवाद्यांशी लढताना शहीद, सुरक्षा दलांकडून चार अतिरेक्यांचा खात्मा
अकोल्याचा जवान प्रवीण जंजाळ याला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण, सुरक्षा दलांकडून चार जणांचा खात्मा
कीर्ती चक्र हाती आल्यावरच मला खरं वाटलं, 'ही इज नो मोअर'; शहीद पतीच्या आठवणीने स्मृती सिंहांचे डोळे पाणावले

''फॉर्म भरताना एक गोष्ट काळजीपूर्वक करा''; लाडक्या बहि‍णींना उपमुख्यमंत्री फडणवीसांची विनंती

Embed widget