एक्स्प्लोर
कसोटी संघाच्या उपकर्णधारपदी रोहित शर्माची नियुक्ती, अजिंक्य रहाणेचं कसोटी संघातलं स्थान कायम
ODI Captain Rohit Sharma: टी-20 कर्णधारपदानंतर रोहित शर्माकडे एकदिवसीय सामन्याचेही नेतृत्व देण्यात आलं आहे. भारतीय संघाच्या निवड समितीने याबाबतची घोषणा केली आहे. निवड समितीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी आज भारतीय संघाची निवड केली. यामध्ये एकदिवसीय संघाचं कर्णधारपद विराट कोहलीकडे सोपवण्यात आलं आहे. तसेच कसोटी संघाच्या उपकर्णधारपदीही रोहित शर्माची निवड करण्यात आली आहे. एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरुन विराट कोहलीला तर कसोटी संघाच्या उपकर्णधारपदावरुन अजिंक्य रहाणेला पायउतार व्हावं लागलं आहे.
आणखी पाहा























