एक्स्प्लोर
IND Vs Pak : आशिया चषकात भारत-पाक आमने सामने , 27 ऑगस्टपासून श्रीलंकेत आशिया चषक : ABP Majha
येत्या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी क्रिकेटच्या मैदानात आमनेसामने येणार आहेत. निमित्त आहे ते श्रीलंकेत होणाऱ्या आशिया चषकाचं. २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान श्रीलंकेत आशिया चषकाचं आयोजन करण्यात आलंय. आशियाई क्रिकेट समितीनं नुकतीच याची घोषणा केली. या स्पर्धेत यजमान श्रीलंका, भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पात्रता फेरीतील एक असे सहा संघ सहभागी होणार आहेत.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
पुणे
महाराष्ट्र
क्रीडा
Advertisement
Advertisement


















