एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 ऑक्टोबर 2025 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 ऑक्टोबर 2025 | शनिवार

1) माझी आणि उद्धव ठाकरेंची नार्कोटेस्ट करा म्हणणाऱ्या रामदास कदमांना ठाकरे गटाचं पहिलं उत्तर, 1993 साली कदमांच्या पत्नीने जाळून घेतलं की जाळलं याची नार्कोटेस्ट करा, बाळासाहेबांच्या बॉडीवर टिपण्णी केल्याप्रकरणी अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार, अनिल परब आक्रमक https://tinyurl.com/zre2z6d6  उद्धव ठाकरे माझ्या आरोपांवर का बोलत नाहीत? रामदास कदमांचा सवाल, म्हणाले अनिल परब अर्धवट वकील  https://tinyurl.com/3j7b822e 

2) गद्दारांवर काही बोलणार नाही, मी याकडं दुर्लक्ष करतो, रामदास कदमांच्या टीकेवर उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/nhf5tw6n 

3) परवानगी न घेता हैदराबाद गॅझेटचा जीआर कसा काढला? मुख्यमंत्र्यांसमोर छगन भुजबळ आक्रमक, आतापर्यंत देण्यात आलेल्या कुणबी प्रमाणपत्रांवर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी https://tinyurl.com/3k8yexef  तयारीला लागा, दिवाळीनंतर दोन दिवसात आचारसंहिता जाहीर होणार, मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती  https://tinyurl.com/2hvf9pn2

4) एकनाथ शिंदेंचे ओएसडी मंगेश चिवटेंच्या भावावर करमाळ्यात प्राणघातक हल्ला, रश्मी बागलांनी सुपारी दिल्याचा आरोप https://tinyurl.com/3t3wd3he रायगड जिल्ह्यात महायुतीत भडका, शिवसेना कार्यकर्त्याकडून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दम, आमदार महेंद्र दळवी यांच्यावर केलेल्या टीकेनंतर कार्यकर्ते आक्रमक https://tinyurl.com/y34ur4jr  महायुतीत शिवसेना-राष्ट्रवादी आमने-सामने; कार्यकर्ते हमरी-तुमरीवर, दुसरीकडे पालकमंत्री आदिती तटकरे आणि भरत गोगावले एकत्र https://tinyurl.com/mw6fhrw

5) सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री स्पेशल पॅकेज जाहीर करणार, मंत्री जयकुमार गोरे यांची माहिती  https://tinyurl.com/yc7aesv7 शेतकरी विषप्राशन प्रकरण भोवलं; चंद्रपूरच्या भद्रावती तहसीलदारसह नायब तहसीलदावर निलंबनाची कारवाई https://tinyurl.com/3extv89j

6) अत्याधुनिक AI तंत्रज्ञानसह 1 लाख कोटींचा खर्च, 8 ऑक्टोबर रोजी होणार नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन, पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार उपस्थित https://tinyurl.com/3572uurf

7)  नाशिकच्या कळवणमध्ये आदिवासी आंदोलनाला हिंसक वळण; आंदोलकांकडून पोलीस स्थानकावर दगडफेक, पोलिसांसह पत्रकार जखमी https://tinyurl.com/2ecjmx8a

8) मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये धक्काबुक्की, दारात उभा असलेला जवान खाली कोसळला; उपचारादरम्यान मृत्यू https://tinyurl.com/2uwnhcr6 नवले पूल अपघात प्रकरण! गौतमी पाटील अडचणीत सापडण्याची शक्यता, मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिले कारवाईचे आदेश https://tinyurl.com/36e84hy8 

9) 'पिंजरा' सिनेमा फुलवणारा चेहरा काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन https://tinyurl.com/mvcjrk4y अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांचा साखरपुडा झाल्याची चर्चा, पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये लग्न करणार असल्याची माहिती https://tinyurl.com/4m2vhe8f 'कांतारा चॅप्टर 1' या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, 2 दिवसांत ओलांडला 100 कोटींचा टप्पा https://tinyurl.com/bdcnt9yr

10)  ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा वनडे आणि टी 20 चा संघ जाहीर, रोहित विराटची पुनरागमन, वनडेसाठी शुभमन गिल तर  टी-20 साठी सूर्यकुमार यादव करणार नेतृत्व https://tinyurl.com/3jb5nsc8 दुखापतीमुळं हार्दिक पांड्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात खेळणार नाही, पांड्याच्या जागी अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीला टी 20 संघात स्थान https://tinyurl.com/ycxupe8r

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
Bangladesh Violence: बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
Chandrapur News : भद्रावतीमध्ये मावशी- भाच्याच्या जोडीची चर्चा, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या वृषाली पांढरे एका मतानं नगरसेवकपदी
भद्रावतीमध्ये मावशी- भाच्याच्या जोडीची चर्चा, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या वृषाली पांढरे एका मतानं नगरसेवकपदी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mohite-Patil Dhairyasheel Rajsinh : घायल हूं इसलिए घातक है...विजयानंतर धैर्यशील मोहिते पाटलांची डायलॉगबाजी
Laxman hake OBC : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात आमचा विजय, महाराष्ट्र अभी बाकी है, लक्ष्मण हाके आक्रमक
Satara Jallosh : जेसीबीतून फुलांसह 100 किलो गुलालाची उधळण, तुफान जल्लोष
Priti Band on Amravati Corporation Election : सन्मानजनक जागा मिळाल्या तरच युती होईल अन्यथा....
Sudhir Mungantiwar : मुख्यमंत्रिपद येतं-जातं, परमनंट कोणीच नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
राज्यात उद्यापासून मनपा निवडणुकीचा धुरळा सुरु; जागावाटपासाठी महायुती आणि महाविकास आघाडी अजूनही चर्चेच्या गुऱ्हाळात अडकली!
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
IPL च्या धुरंदर खेळाडूचा क्रिकेटला अलविदा; 14 वर्षांच्या करिअरनंतर सर्वच क्रिकेट प्रकारातून संन्यास
Bangladesh Violence: बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
बांगलादेशात रक्तरंजित थरकाप सुरुच; आणखी एका हसिनाविरोधी नेत्याला घरात घुसून गोळ्या घातल्या
Chandrapur News : भद्रावतीमध्ये मावशी- भाच्याच्या जोडीची चर्चा, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या वृषाली पांढरे एका मतानं नगरसेवकपदी
भद्रावतीमध्ये मावशी- भाच्याच्या जोडीची चर्चा, अटीतटीच्या लढतीत भाजपच्या वृषाली पांढरे एका मतानं नगरसेवकपदी
Alia Bhatt: आलिया भट्टने व्हाईट ऑर्गेन्झा साडी का निवडली? सिंपल ब्रायडल लूकमागचं कारण समोर; सब्यसाची डिझाइनर साडी अन्..
आलिया भट्टने व्हाईट ऑर्गेन्झा साडी का निवडली? सिंपल ब्रायडल लूकमागचं कारण समोर; सब्यसाची डिझाइनर साडी अन्..
कल्याण डोंबिवलीत भाजपचा शिंदेंना दे धक्का; महापालिका स्वबळावर बलढणार? रविंद्र चव्हाण वक्तव्यावर ठाम
कल्याण डोंबिवलीत भाजपचा शिंदेंना दे धक्का; महापालिका स्वबळावर बलढणार? रविंद्र चव्हाण वक्तव्यावर ठाम
Kolhapur Municipal Corporation History: महाविकास आघाडीचा पॅटर्न पहिल्यांदा राज्याला देणाऱ्या कोल्हापूर मनपात यंदा काय होणार? 10 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत काय घडलं?
महाविकास आघाडीचा पॅटर्न पहिल्यांदा राज्याला देणाऱ्या कोल्हापूर मनपात यंदा काय होणार? 10 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत काय घडलं?
Sanjay Raut Rahul Gandhi : मुंबईत भाजपला रोखायचं असेल तर मविआच्या मतांची फाटाफूट नको, संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन, ठाकरे-काँग्रेस एकत्र लढणार?
मुंबईत भाजपला रोखायचं असेल तर मविआच्या मतांची फाटाफूट नको, संजय राऊतांचा राहुल गांधींना फोन
Embed widget