एक्स्प्लोर
IND VS SA : दक्षिण आफ्रिकेचं भारताला 288 धावांचं आव्हान, Team India केपटाऊनमध्ये प्रतिष्ठा राखणार?
क्विंटन डी कॉकच्या शतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं भारतासमोर २८८ धावांचं आव्हान ठेवलंय. केपटाऊनच्या या अखेरच्या वन डेत दक्षिण आफ्रिकेनं ४९.५ षटकात सर्व बाद २८७ धावांची मजल मारली. दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर डी कॉकनं १३० चेंडूत १२ चौकार आणि दोन षटकारांसह १२४ धावांची खेळी केली. डी कॉकच्या वन डे कारकीर्दीतलं हे १७वं शतक ठरलं. त्यानं वॅन डर ड्यूसेनसह चौथ्या विकेटसह १४४ धावांची महत्वाची भागीदारी साकारली. ड्यूसेननं ५२ धावांचं योगदान दिलं. त्यानंतर आलेल्या डेव्हिड मिलरनंही ३९ धावा केल्या. भारताकडून प्रसिद्ध कृष्णाला तीन तर जसप्रीत बुमरा आणि दीपक चहरनं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
क्रीडा
Priyanka Ingale : महाराष्ट्राची प्रियंका, Kho Kho World Cup 2025 गाजवणार, भारताचं नेतृत्त्व करणार!
Border–Gavaskar Trophy | टीम इंडियानं गमावली बॉर्डर गावस्कर मालिका, 10 वर्षांनी ऑस्ट्रेलियाचा ट्रॉफीवर कब्जा
Khel Ratna Award 2024 : विश्वविजेता बुद्धीबळपटू D Gukesh and Manu Bhaker ला खेलरत्न पुरस्कार
Vinod Kambli Discharged : भारताची जर्सी, डोळ्यावर गॉगल आणि हाती बॅट; विनोद कांबळीला डिस्चार्ज!
Gautam Gambhir on India Performance : 'बस्स आता खूप...'; टीम इंडियाच्या पराभवानंतर गौतम गंभीर संतापला
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement