एक्स्प्लोर
Advertisement
IND VS PAK : Shaheen Afridi होणार Shahid Afridi चा जावई!पाकिस्तानच्या विजयाचा शिल्पकार शाहिन आफ्रिदी
IND vs PAK, T20 WC 2021 : दुबई येथे झालेल्या विश्वचषकातील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभावला सामोरं जावं लागलं. पाकिस्तान संघानं भारतीय संघाचा दहा विकेटनं पराभव केला. नाणेफेकीपासूनच सर्व काही भारतीय संघाच्या विरोधात गेलं. पहिल्या चेंडूपासून पाकिस्तान संघानं मिळवलेली पकड अखेरपर्यंत कायम ठेवली. विश्वचषकात पाकिस्तानकडून पहिल्यांदाच भारतीय संघाचा पराभव झाला. नाणेफेक गमावलेल्या भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 विकेट्सच्या मोबदल्यात 151 धावा करता आल्या. भारताने दिलेले लक्ष्य पाकिस्तानच्या सलामीवीरांनी आक्रमक फलंदाजी करीत संघाला 17व्या षटकात पार केलं. भारतीय संघाच्या पराभवानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले. आगामी सामन्यात भारतीय संघ या प्रश्नाची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करेल.
क्रीडा
Saurabh Netravalkar : अमेरिकेची ट्वेन्टी 20 विश्वचषकाच्या सुपर एटमध्ये धडक! तयारी कशी?
Sunandan Lele on T20 : ट्वेन्टी 20 विश्वचषकावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास पाकिस्तानला फटका
T 20 World Cup : भारतीय संघाचा सामना यजमान अमेरिकेसोबत, क्रिकेट समीक्षक सुनंदन लेलेंचा रिपोर्ट
Amol Kale Death : एमसीए अध्यक्ष अमोल काळेंचं निधन; सुनंदन लेलेंचा न्यूयॉर्कमधून रिपोर्ट
Amol Kale Death : MCA चे अध्यक्ष अमोल काळे यांचं निधन, न्यूयॉर्कमध्ये हार्टअटॅक
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement