एक्स्प्लोर
IND VS AUS | भारत-ऑस्ट्रेलिया वन डे, टी-20 सामन्यांना उत्तम प्रतिसाद, सामन्यांची 50% तिकीटं संपली
भारतीय क्रिकेट संघ दोन महिन्यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला आहे. हा दौरा कोविड-19 साथीच्या दरम्यान होत आहे. मुंबई इंडियन्सला आरपीएलचा पाचवा किताब जिंकूण देणारा रोहित शर्मा आणि बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दुखापतीतून सावरलेला इशांत शर्मा नंतर या संघात सामील होणार आहे. हे दोघे टेस्ट संघाचा एक भाग आहेत.
आणखी पाहा























