एक्स्प्लोर
Asia Cup India : भारतीय क्रिकेट संघ आशिया चषकासाठी पाकिस्तानला जाणार नाही, जय शाह यांची घोषणा
पुढच्या वर्षीचा आशिया कप पाकिस्तानात होतोय. भारताचा संघ सहभागी होणार का याबाबत साशंकता होती. ती आता दूर झाली आहे. आशिया कप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी टीम इंडिया पाकिस्तानला जाणार नाही, अशी माहिती बीसीसीआय चे सचिव जय शाह यांनी दिली आहे. आशिया कप दुबईसारख्या न्यूट्रल ठिकाणी खेळवला जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
आणखी पाहा

एबीपी माझा वेब टीम
Opinion






















