एक्स्प्लोर
सातारा : महाराज फक्त एकच, मला महाराज म्हणू नका : खा. उदयनराजे
छत्रपती शिवाजी हेच फक्त महाराज होते, त्यामुळे आपल्याला कुणीही महाराज म्हणू नये, असं आवाहन खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं आहे. साताऱ्यात सुरु असलेल्या छत्रपती शिवाजीराजे भोसले संग्रहालयाची त्यांनी पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
शिक्षण
क्राईम
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement

















