एक्स्प्लोर
Advertisement
Sangli Flood | महापुरात माणुसकी मेली; घर सोडलेल्या पुरग्रस्तांच्या घरांवर चोरांचा डल्ला | ABP Majha
सांगलीत एकीकडे पूरपरिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पूर परिस्थितीमुळे अनेकांचा संसार उद्ध्वस्थ झाले आहेत. अशा भीषण परिस्थितीतही चोरांनी पुरामुळे घर सोडून गेलेल्या घरांवर डल्ला मारला आहे. सांगलीत महापुरात अनेक घरं पाण्यात बुडाली आहेत. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी स्थानिक नागरिक घर सोडून सुरक्षितस्थळी रवाना झाले. या गंभीर परिस्थितीतही संधी साधत चोरट्यांनी डाव साधला आणि घरातील टीव्ही, फ्रिज यासारख्या अनेक वस्तू लांबवल्याचं समोर आलं आहे.
महाराष्ट्र
Hasan Mushrif On Beedतोपर्यंत राजीनाम्याची आवश्यकता नाही,बीड प्रकरणी हसन मुश्रीफ म्हणाले
Amol Kolhe On Prajakta Mali:Suresh Dhas यांचं स्टेटमेंट क्लिअर,शिंतोडे उडवायचा प्रयत्न नाही'
एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 08 pm TOP Headlines 08 pm 28 December 2024
Urmila Kanetkar Car Accident : अपघातात जखमी झालेल्या उर्मिला कोठारेवर उपचार सुरु, कुटुंबाची माहिती
Beed Protest On Dhananjay Munde : बीडमध्ये मोर्चा आरोपींना फाशीची शिक्षा द्या;मोर्चेकरांची घोषणाबाजी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
टेलिव्हिजन
महाराष्ट्र
मुंबई
बीड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement