एक्स्प्लोर
पाकिस्तानच्या पहिल्या फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘सैराट’ची निवड
पाकिस्तानात भारतीय सिनेमा प्रदर्शनावरुन वाद सुरु असताना दुसरीकडे पाकच्या पहिल्या फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘सैराट’ आणि ‘बाहुबली’सह एकूण नऊ भारतीय सिनेमांची निवड करण्यात आली आहे. ‘बाहुबली’चे दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांनी ट्वीट करुन याबाबतची माहिती दिली.
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये 29 मार्च ते 1 एप्रिल पहिल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. या फेस्टिव्हलमध्ये एकमेव मराठी सिनेमा ‘सैराट’सह एस.एस.राजामौलीचा बाहुबली, डिअर जिंदगी, आखों देखी, हिंदी मीडियम, कडवी हवा, निलबटे सन्नाटा, साँग्स ऑफ स्कॉरपियन्स दाखवले जाणार आहेत.
राजामौली यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, “बाहुबलीच्या निमित्ताने मला जगभ्रमंतीची संधी मिळाली. त्यातही सर्वांमध्ये पाकिस्तानची भेट विशेष संस्मरणीय असेल. पाकिस्तानच्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलकडून मिळालेल्या निमंत्रणाबद्दल आभारी आहे.”

महाराष्ट्र
Akshay Shinde Fake Encounter : फेक एन्काऊंटर करणारे ते पोलिस काेण? अहवालात काय?
Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूद
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
Uday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
नाशिक
क्राईम
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement