एक्स्प्लोर
खेळ माझा : रुट मोबाईलला ठाणेवैभव करंडक अ गटाचं विजेतेपद
रुट मोबाईलनं ठाणेवैभव करंडक क्रिकेट स्पर्धेत अ गटाचं विजेतेपद पटकावलं आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात रुट मोबाईलनं ग्रेटर मुंबई पोलिसांचा ५५ धावांनी पराभव केला. हा सामना ठाण्याच्या सेंट्रल मैदानावर खेळवण्यात आला. रुट मोबाईलनं अख्तर शेखच्या अर्धशतकाच्या जोरावर ३५ षटकांत नऊ बाद 238 धावांची मजल मारली होती. त्यानंतर रुट मोबाईलच्या प्रभावी आक्रमणासमोर ग्रेटर मुंबई पोलिसांचा डाव १८३ धावांत आटोपला. रुट मोबाईलचा ऑफ स्पिनर विशाल धागावकरनं तीन फलंदाजांना माघारी धाडलं. तसंच हितेश परमार आणि सिद्धार्थ नरसोमय्यानं प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. रुट मोबाईनं गेल्या वर्षी ठाणेवैभव करंडकाच्या ब गटाचं विजेतेपद पटकावलं होतं.
महाराष्ट्र
ABP Majha Headlines 07 AM Top Headlines 07 AM 30 April 2025 सकाळी 7 च्या हेडलाईन्स
Special Report Pahalgam Attack : पहलगाम हल्ल्याला आठवडा पूर्ण, माणसं गमावली, कुटुंब धक्क्यातून सावरेना
Kaustubh Ganbote Family : पाकिस्तानला असा धडा शिकवा की भारताकडे नजर वर करून बघायला नको
Amit Shah Meet PM Narendra Modi : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पंतप्रधान मोदींच्या भेटीला; पाकविरोधातील कारवाईला वेग, आज काही मोठं घडणार?
PM Modi chairs a meeting with Defence Minister : कारवाईसाठी भारतीय सैन्याला पूर्ण मुभा, सडेतोड उत्तर देण्याचा पंतप्रधान मोदींचा संकल्प
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सांगली
व्यापार-उद्योग
क्राईम
क्राईम
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement






















