एक्स्प्लोर
Advertisement
रत्नागिरी: नाणार प्रकल्पाला विरोध, स्थानिकांचा भव्य मोर्चा
रत्नागिरी जिल्ह्यातील नाणारच्या प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक पुन्हा आक्रमक झाले आहेत. रिफायनरी प्रकल्पाविरोधात राजापूर तहसिलदार कार्यालयावर महामोर्चा काढलाय... भूमी कन्या एकता मंचच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चात मनसे, काँग्रेस, स्वाभिमान संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत.. तर शिवसेनेच्या आमदार, खासदारांनी मोर्चापासून लांब राहणंच पसंत केलंय... दरम्यान तहसीलदार कार्यालयाला आंदोलकांनी घेराव घातला आणि जोरदार घोषणाबाजी केली.
महाराष्ट्र
Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का
Assembly Election Result 2024 : निकालाआधी सत्तेची जुळवाजुळव सुरु? अपक्षाची भूमिका महत्वाची?
Zero Hour Maha Exit Poll : वाढलेल्या मतांचा परिणाम काय? मुख्यमंत्री कोण होणार?
Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक, राजकीय विश्लेषकांचं मत काय?
Zero Hour Maha Exit Poll : महायुती की मविआ, वाढलेल्या मतांचा निकालावर काय परिणाम होणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement