एक्स्प्लोर
Advertisement
पुणे : प्लास्टिक पिशव्या बंद करण्यासाठी नामी शक्कल
राज्यात प्लास्टिक बंदी झाल्यानंतर पुण्यातल्या औंध ट्रेडर्स असोसिएशनने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या संस्थेमार्फत 450 दुकान चालकांनी प्लास्टिक बॅगच्या ऐवजी कापडी आणि कागदी बॅग देण्याचा निर्णय घेतला आहे. या निमित्ताने पर्यावरणालाही हातभार लागणार आहे. तर एकदा ग्राहकांना दिलेली बॅग ही परत आणण्याची विनंती केली जाते. त्यामुळे अधिकाधिक बॅग वापरण्यावर आळाही बसताना दिसत आहे.
महाराष्ट्र
उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन
VIDEO प्लॅस्टिकचे रॅपर बनवणाऱ्या कंपनीला आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी
Haryana Election Result : हरियाणात भाजपची हॅट्रिक! मुंबईत कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
Tara Bhawalkar : लेखिका तारा भवाळकर 98व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी
अकोले विधानसभा मतदारसंघांत डॉ. किरण लहामटे यांची उमेदवारी जाहीर
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement