एक्स्प्लोर
पुणे : पुण्यात मुसळधार पाऊस, शहराला पाणीपुरवठा करणारी धरणं ओव्हरफ्लो
इकडे मुसळधार पावसानं जुलैमध्येच धरणंही ओव्हरफ्लो झाली आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणारी तुळशी आणि मोडकसागर धरणं तुडुंब भरलीयेत. इथे पुण्यातल्या धरणांमध्येही 28 टीएमसी पाणीसाठा झालाय. खडकवासला धरणामधून 2 हजार क्युसेकनं पाणी सोडण्यात येणारे.
तर तिकडे सांगली जिल्ह्यातलं चांदोली धरण तब्बल 81 टक्के भरल्याने धरणाच्या चार दरवाजांमध्ये 3 हजार 100 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे...
त्यामुळे कृष्णा, वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्यानं वारणा नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे..पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पच्या धामनी धरणाची पाणी क्षमता पूर्ण झाली असून धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले आहेत...
त्यामुळे धामनी आणि कवडास या धऱणांमधून 17 हजार क्यूसेकचा विसर्ग सूर्या नदीत केला जातोय. याशिवाय राज्याच्या सीमेवर असलेलं हातनूर धरण तुडुंभ भरलं आहे... त्यामुळे या धरणातून तापीच्या पात्रामध्ये विसर्ग सुरु झाला आहे...
हतनूर धरणाच्या १६ दरवाजांमधून तब्बल ३५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे.

महाराष्ट्र
Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख अंतरवाली सराटीत, मनोज जरांगेंच्या भेटीचं कारण काय?
Top 70 at 07 AM Superfast 7AM 16 January 2025 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या
Supriya Sule Pankaja Munde : सुप्रिया-पंकजांची गळाभेट,सुनेत्रांची एन्ट्री,बारामतीत नेमकं काय घडलं?
Santosh Deshmukh Case update : खंडणीला अडथळा ठरले म्हणून संतोष देशमुखांची हत्या केल्याचा सीआयडीचा दावा.
ABP Majha Marathi News Headlines 7AM TOP Headlines 07 AM 16 January 2025 सकाळी ७ च्या हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
बॉलीवूड
व्यापार-उद्योग
नागपूर
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement