एक्स्प्लोर
पुणे : चितळे बंधू आणि कामगारांमधील वाद विकोपाला
पुण्यातील चितळे बंधु मिठाईवाले आणि त्यांच्या कामगारांमधील वाद विकोपाला गेला आहे. रविवारी कामगारांनी डेक्कन परिसरातील चितळेंच्या दुकानासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारल्यामुळे त्यांनी शिवाजीनगरच्या कामगार पुतळ्याजवळ आंदोलनास सुरुवात केली. कामगारांनी संघटना स्थापन करुन गेल्या काही दिवसांपासून पगारवाढीची मागणी कंपनीकडे केली आहे. परंतु ही मागणी मान्य करण्यात आली नसल्याचं कामगारांनी म्हटलं आहे.
ट्रेडिंग न्यूज
Dhananjay Munde UNCUT Speech : त्यावेळी दादांनी मला संधी दिली नसती तर माझं नाव कुणाला कळल नसतं
Ajit Pawar Death CID: रोहित पवारांना दादांच्या घातपातावरुन संशय, अखेर सीआयडीने स्पष्टच सांगितलं...
Dhangar Samaj English School Special Report : संभाजीनगरमधील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
PM Modi Israel Visit Special Report : पंतप्रधान मोदींचा इस्रायल दौरा, अनेक करार होणार
Manoj Jarange : मराठा समाजामुळेच सरकार सत्तेवर! सातारा गॅझेट लागू करा अन्यथा जूनमध्ये उपोषणाला बसणार, जरांगे पाटलांचा इशारा
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
पुणे
ठाणे
व्यापार-उद्योग























