एक्स्प्लोर
ब्रेकफास्ट न्यूज : 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी?
12 वर्षांपर्यंतच्या अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार पोक्सो कायद्यात सुधारणा करण्याची शक्य़ता आहे. आज होणाऱ्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत त्यावर निर्णय़ होण्याची शक्यता आहे. या गुन्ह्यातील आरोपींना फाशीच्या शिक्षेची तरतूद करण्याबाबत या बैठकीत विचारविनिमय करण्यात येईल. कठुआ प्रकरणानंतर देशभरातील वातावरण ढवळून निघालं होतं. अशा गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात येत होती. त्यामुळे पोक्सो काय़द्यात बदल करण्यासाठी केंद्र सरकार अध्यादेश जारी करण्याचीही शक्यता आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
शिक्षण
क्राईम
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement

















