एक्स्प्लोर
Advertisement
पालघर पोटनिवडणूक: 25 वर्ष भाजपशी युती केल्याचा पश्चाताप: उद्धव ठाकरे
गेली २५ वर्ष शिवसेनेनं भाजपसोबत युती केली याचा पश्चाताप होत असल्याचं विधान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलंय. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उद्धव ठाकरे दोन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. त्यावेळी त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. शिवसेना उमेदवार श्रीनिवास यांच्या प्रचारासाठी पालघर मतदारसंघातल्या दुर्गम भागातील गावांना उद्धव यांनी भेटी दिल्या. यावेळी त्यांनी छोट्या प्रचार सभाही घेतल्या.
महाराष्ट्र
Zero Hour : जागावाटपाआधी मुंबईतील इच्छुकांची ठाकरेंच्या दरबारी गर्दी, दिवाळीआधीच राजकीय फटाके
Zero Hour : कल्याण ग्रामीणमधून मनसेची Raju Patil यांना उमेदवारी, Raj Thackeray यांची घोषणा
Zero Hour : जागावाटपावरून संजय राऊत - नाना पटोले वादानंतर बाळासाहेब थोरात यांच्याकडे चर्चेची धुरा
Hasan Mushrif Kolhapur : मुश्रीफांनी कंबर कसली, भात मळणीच्या शेतावर जात प्रचार ABP MAJHA
Special Report:पहिल्या यादीत नाव नसल्यानं नेत्यांची धाकधूक Devendra Fadnavis यांच्या बंगल्यावर गर्दी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
मुंबई
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement