एक्स्प्लोर
Advertisement
Yavatmal Dhananjay Munde Help : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला धनंजय मुंडेंकडून मदत
यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील चार मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेतलीय. यवतमाळ जिल्ह्यातील मनोज राठोड आणि नामदेव वाघमारे या दोन शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबीयांनी धनंजय मुंडेंची यवतमाळमध्ये भेट घेऊन आपली व्यथा मांडली. शेतकरी नवरा गेला आता चार मुलींचा सांभाळ कसा करायचा, असा प्रश्न महिलेनं मुंडेंना केला. तसंच, सरकारचीही मदतही मिळाली नसल्याचे तिनं मुंडेंना सांगितले. यावेळी चारही मुलींच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेत असल्याचं धनंजय मुंडेंनी सांगितलं.
यवतमाळ
Ladki Bahin Yojana Yavatmal : यवतमाळमध्ये बंद; लाडकी बहिण योजना कार्यक्रम ठिकणी पोलिसांचा बंदोबस्त
Raj Thackeray Yavatmal : वणीतही मनसेचा उमेदवार घोषित होण्याची शक्यता; यवतमाळमध्ये राज गर्जना
Anil Bonde on Manoj Jarange : मनोज जरांगेंना अनिल बोंडेंकडून कुत्र्याची उपमा, पाहा काय म्हणाले
Yavatmal : यवतमाळमध्ये पावसाची जोरदार हजेरी; दमदार पावसाच्या हजेरीमुळे कापूस लागवडीला वेग
Yavatmal Doctor Beats Woman : डोळ्यासमोर लेकाचा तडफडून मृत्यू, डाॅक्टराने आईच्या कानाखाली मारली !
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement